]]>
जामखेड: साकत गावात पाण्याची तीव्र टंचाई; ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/sakat-village-faces-severe-water-shortage-vba-state-spokesperson-dr-arun-jadhav-submits-memorandum-warns-of-protest-if-water-tankers-are-not-arranged/
Fri, 30 Oct 2026 13:42:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20769अहमदनगर : साकत, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील पाण्याचे प्रमाण घटले असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पिण्याचे, वापरण्याचे व जनावरांसाठी पाण्याची तातडीने सोय करावी, या मागणीसाठी ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव (वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक) यांच्या नेतृत्वाखाली […]
]]>धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम
https://eprabuddhbharat.com/pune-varshavas-samapan-ceremony-of-bharatiya-bauddha-mahasabha-branches-to-be-held-at-dhamma-vinaya-buddhist-monastery-in-agalambe-by-in-b-in-non-rhm/
Sun, 06 Sep 2026 09:30:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20086पुणे : आगळंबे येथे सांचीच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांचा वर्षावास समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख ऍड. डॉ. एस. के. भंडारे यांनी दिली. दि. ३ सप्टेंबरला ऍड. डॉ. एस. के. भंडारे यांनी भारतीय […]
]]>प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-advises-rahul-gandhi-to-walk-the-talk-over-alleged-caste-discrimination-against-mallikarjun-kharge/
Sun, 30 Aug 2026 10:06:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19926मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सल्ला दिलाय. हल्द्वानी येथे आरएसएस आणि भाजपकडून करण्यात आलेले “शुद्धिकरण” हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्याविरोधातील जातिवाद आणि अस्पृश्यतेचे एक निंदनीय कृत्य असून, याद्वारे भाजप-आरएसएसची मनुवादी विचार पुन्हा एकदा उघडा झालाय, याहूनही वाईट बाब […]
]]>दोन गाणी जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा बँड वाजवतात….
https://eprabuddhbharat.com/rap-songs-maharashtra-government/
Sat, 08 Apr 2023 07:24:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3634राज मुंगासे आणि उमेश खाडे ह्या दोघांवर पोलीस कार्यवाही झाली आहे.त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी ‘रॅप सोंग’ चा यॉर्कर टाकल्याने ‘शिंदे फडणवीस’ ह्यांचा महाराष्ट्र सरकारच्या दांड्या गुल झाल्या आहेत.एखादं राज्य सरकार जेव्हा दोन तरुणांच्या गाण्याला घाबरून गुन्हे दाखल करते तेंव्हा सरकार चालवणारी माणसं किती मानसिक दुर्बल आणि भित्री आहेत, ह्याची साक्ष पटते आणि लोकशाहीचा आवर्जून […]
]]>पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढविण्याची वंचित बहूजन युवा आघाडीची मागणी मंजूर.
https://eprabuddhbharat.com/police-recruitment-vbya-demand-accepted/
Tue, 29 Nov 2022 16:05:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3383अकोला, दि. २९ – पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढविण्याची वंचित बहूजन युवा आघाडीची मागणी राज्य सरकारने मंजूर केली असून १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवार तरूण तरुणीना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास आता १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली […]
]]>पोलीस भरती मधील अन्यायकारक अटी रद्द करा – वंचित बहूजन युवा आघाडी.
https://eprabuddhbharat.com/cancel-unjust-conditions-in-police-recruitment-says-vbya/
Tue, 15 Nov 2022 13:48:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3340अकोला, दि. १५ – अनेक वर्षे कठोर परिश्रम करणाऱ्या आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरूणीची सरकारने फसवणूक केली असून भरतीत उमेदवार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकेल ही जाचक अट टाकत क्रिमीलेयर लावल्याने पोलिस होण्यासाठी मेहनत करणारे उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे. इतर पदांच्या नियुक्ती साठी इव्हेंट साजरा करणा-या राज्य सरकारने तात्काळ ही अट रद्द […]
]]>प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा !
https://eprabuddhbharat.com/maharashtrapolitics-2/
Sat, 09 Jul 2022 08:21:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3131महाराष्ट्राच्या सत्ताकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे यांचे आणि भाजप युतीचे सरकार आले आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षा विरोधात बंड करून मविआचे सरकार पाडले ज्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले. शिवसेनेतील बहुतेक सर्वच प्रमुख नेते या बंडात सामील आहेत, सेनेच्या 55 पैकी 15 आमदाराच ठाकरेंसोबत उरल्यामुळे शिवसेनेच्या भवितव्यावर […]
]]>२१ डिसेंबरची निवडणूक पुढे ढकलून एकत्र निवडणूक घ्यावी!
https://eprabuddhbharat.com/obc-seats-election-along-with-others/
Fri, 17 Dec 2021 07:42:05 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2217OBC आरक्षित जागांवर इतर जागांसोबतच निवडणूक झाली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीत तर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
]]>पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !
https://eprabuddhbharat.com/padonnati-arakshan-radd/
Sat, 08 May 2021 07:46:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1794दि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे. देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील […]