Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती हक्कासाठी एल्गार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 21, 2024
in बातमी
0
विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती हक्कासाठी एल्गार
       
बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे आक्रोश आंदोलन

पुणे : दलित, भटके विमुक्त, ओबीसी, एस. बी. सी आणि मराठा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती हक्कासाठी एल्गार पुकारला आहे. सावित्रीमाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या समताभूमी ( फुलेवाडा) येथून २४ जून रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थी आक्रोश आंदोलन सुरू करणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप संदर्भातला प्रश्न मार्गी लावण्यात यावा ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे.

दलित, भटके विमुक्त, ओबीसी, एस. बी. सी आणि मराठा समाजातील सर्व विद्यार्थी, पालक, भारतीय संविधानाला मानणाऱ्या सर्व संस्था, संघटना, पक्ष आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी असणार आहेत.01:11 PM

Tags: PHDscholarshipStudentsvidyarthi aakrosh aandolan
Previous Post

विधासभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

Next Post

वंचित बहुजन आघाडीची विधानसभेसाठी तयारी सुरू

Next Post
वंचित बहुजन आघाडीची विधानसभेसाठी तयारी सुरू

वंचित बहुजन आघाडीची विधानसभेसाठी तयारी सुरू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!
बातमी

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

by mosami kewat
September 22, 2026
0

मुंबईत १ ऑक्टोबरला 'आम्ही भारतीय इराणच्या सोबत आंदोलन ॲड. प्रकाश आंबेडकर नागपूर : देशभरात विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याचे दिसत नाही....

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

September 22, 2026
‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

September 22, 2026
भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध

भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध

September 22, 2026
मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home