बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ मुळे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले ओबीसी आरक्षण – राजेंद्र पातोडे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी राज्य सरकारकडून बोगस 'इम्पिरीकल डेटा' सादर करून थातूरमातूर पद्धतीने ओबीसींना राजकीय आरक्षण देत असल्याचे भासविले जात...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही वृत्तपत्रे आणि नियतकालिके त्यांच्या संघर्षाच्या विविध टप्प्यांवर सुरू केली. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता ‘ चे रुपांतर ‘प्रबुद्ध भारत’ मधे केले. जातिअंताच्या मार्गावर जाताना, जातिव्यवस्था जपणारी आणि जोपासणारी वैदिक हिंदू धर्माची चौकट नाकारण्याचा आणि बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ह्या टप्प्यावर संघर्षाची व समाज परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारे नियतकालिक प्रबुद्ध भारत त्यांनी सुरू केले. प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध जागृत झालेल्या समाजाला संघटित करून पुढील राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देण्याचा त्यांचा संकल्प होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत च्या प्रकाशनाची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकर यांनी सर्व समस्यांना तोंड देत पार पाडली. त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या प्रकाशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. ह्या कालावधीत मा. ज.वि. पवार, मा. डॉ. अशोक गायकवाड, मा. अविनाश डोळस, मा.भीमराव आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे होते.
संपादक:
ॲड. प्रकाश आंबेडकर
ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी राज्य सरकारकडून बोगस 'इम्पिरीकल डेटा' सादर करून थातूरमातूर पद्धतीने ओबीसींना राजकीय आरक्षण देत असल्याचे भासविले जात...
वंचित बहुजन आघाडी चे प्रवक्ते फारूक अहमद यांची मागणी औरंगाबाद (प्रतिनिधी) औरंगाबादेत चिथावणीखोर भाषण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राज...
या देशातील प्रत्येक माणसाला सर्वार्थाने प्रतिष्ठा देण्यासाठी अनेक महापुरुषांनी तहहयात आपली लेखणी नि वाणी झिजविली; परंतु काही प्रतिगामी प्रवृत्तींनी सातत्याने...
प्रस्तुत मनोगत दोन भागात असून हा त्याचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागाची लिंक येथे दिली आहे. https://eprabuddhbharat.com/dastavej-chalvalicha-31032022/ भाग पहिला (भाग...
डिजिटल पोर्टलवर 350 * 300 आकाराची जाहिरात होमपेजसह प्रत्येक पानावर दिसत राहतील. या जाहिरातीचा दर पुढीलप्रमाणे-
एक जाहिरात सात दिवसांसाठी : दर १५०० रुपये
एक महिन्यांसाठी: दर ५००० रुपये
जाहिरातीचे आर्टवर्क jpeg, png या फॉरमॅटमध्ये eprabuddhbharat@gmail.com वर पाठवावे
प्रबुद्ध भारताचे आजच वर्गणीदार व्हा!
प्रबुद्ध भारत मिडिया हाउस,
बँक ऑफ बडोदा
शाखा- अशोकनगर, पुणे
खाते क्रमांक–17420200000733
IFSC Code– BARB0ASHOKN
(वरील IFSC Code मध्ये 5 वा क्रमांक हा शून्य आहे. तर 9 वे अक्षर हे इंग्रजी अक्षर O ‘ओ’ आहे)