[vc_row][vc_column]

[/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/2″][vc_single_image image=”1214″ img_size=”large”][/vc_column][vc_column parallax=”content-moving-fade” css_animation=”fadeIn” width=”1/2″][vc_column_text]

प्रबुद्ध भारत विषयी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही वृत्तपत्रे आणि नियतकालिके त्यांच्या संघर्षाच्या विविध टप्प्यांवर सुरू केली. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता ‘ चे रुपांतर ‘प्रबुद्ध भारत’ मधे केले. जातिअंताच्या मार्गावर जाताना, जातिव्यवस्था जपणारी आणि जोपासणारी वैदिक हिंदू धर्माची चौकट नाकारण्याचा आणि बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ह्या टप्प्यावर संघर्षाची व समाज परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारे नियतकालिक प्रबुद्ध भारत त्यांनी सुरू केले. प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध जागृत झालेल्या समाजाला संघटित करून पुढील राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देण्याचा त्यांचा संकल्प होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत च्या प्रकाशनाची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकर यांनी सर्व समस्यांना तोंड देत पार पाडली. त्यानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या प्रकाशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. ह्या कालावधीत मा. ज.वि. पवार, मा. डॉ. अशोक गायकवाड, मा. अविनाश डोळस, मा.भीमराव आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे होते.

संपादक:
ॲड. प्रकाश आंबेडकर [/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_separator color=”sky”][/vc_column][vc_column][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column css_animation=”fadeIn” width=”2/3″]

संपादकीय / बातमी / विशेष / सामाजिक / राजकीय

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती अकोला : वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन...

चोरीच्या खोट्या आरोपावरुन तीन तरुणांना बेदम मारहाण

चोरीच्या खोट्या आरोपावरुन तीन तरुणांना बेदम मारहाण

वंचितने घेतली अधिकाऱ्यांची भेट : भटक्या विमुक्त समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्या वैजापूर :  चोरीच्या खोट्या आरोपावरुन सागर वाघडकर यांच्यावर...

वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी

वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी

महापालिकेचा निषेध : अधिकाऱ्यांची मनमानी बंद करा अकोला : वाईट शक्तींना जाळून होळीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. वंचित बहुजन...

महाविकास आघाडीत धुसफूस

महाविकास आघाडीत धुसफूस

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. ही...

[/vc_column][vc_column width=”1/3″][vc_wp_text]

[/vc_wp_text][vc_text_separator title=”Advertisement”][vc_single_image image=”1153″ img_size=”medium”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_separator color=”sky”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/3″][vc_custom_heading text=”जाहिरात” font_container=”tag:h4|text_align:left”][vc_column_text]डिजिटल पोर्टलवर 350 * 300 आकाराची जाहिरात होमपेजसह प्रत्येक पानावर दिसत राहतील. या जाहिरातीचा दर पुढीलप्रमाणे-

एक जाहिरात सात दिवसांसाठी : दर १५०० रुपये

एक महिन्यांसाठी: दर ५००० रुपये

जाहिरातीचे आर्टवर्क jpeg, png या फॉरमॅटमध्ये eprabuddhbharat@gmail.com वर पाठवावे[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_custom_heading text=”वर्गणी” font_container=”tag:h4|text_align:left”][vc_column_text]प्रबुद्ध भारताचे आजच वर्गणीदार व्हा!

प्रबुद्ध भारत मिडिया हाउस,

बँक ऑफ बडोदा
शाखा- अशोकनगर, पुणे
खाते क्रमांक–17420200000733
IFSC Code– BARB0ASHOKN
(वरील IFSC Code मध्ये 5 वा क्रमांक हा शून्य आहे. तर 9 वे अक्षर हे इंग्रजी अक्षर O ‘ओ’ आहे)[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_custom_heading text=”संपर्क” font_container=”tag:h4|text_align:left”][vc_column_text]

प्रबुद्ध भारत
२५० क, चंद्रशेखर आगाशे पथ,
शनिवार पेठ, पुणे – ३०

[/vc_column_text][/vc_column][/vc_row]