बातमी

कष्टकरी महिला आणि कोल्हाटी समाजाचा आवाज सभागृहात ; ‘वंचित’ चा जामखेड पॅटर्न चर्चेत !

मुंबई : जामखेड नगर परिषद निवडणुकीत यावेळी जे घडलं, ते नेहमीच्या राजकारणापेक्षा पूर्ण वेगळं आहे. निवडणूक म्हटलं की पैसा, ओळखी,...

Read moreDetails

अकोला मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

अकोला : आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी...

Read moreDetails

लातूरमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितची ‘संवाद बैठक’ संपन्न

वंचित बहुजन आघाडीचा महानगरपालिकेत सत्ता संपादनाचा निर्धार लातूर : नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर वंचित बहुजन आघाडीने आता लातूर महानगरपालिकेवर...

Read moreDetails

MPSC उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ नको – सुजात आंबेडकर 

PSI वयवाढीच्या मागणीला सुजात आंबेडकरांचा पाठिंबा ! मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ संदर्भात निर्माण...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडीची नांदेडमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

नांदेड : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे भव्य...

Read moreDetails

काँग्रेसचा जुना मीडिया खेळ पुन्हा सुरू; खोट्या चर्चांना बळी पडू नका – वंचित बहुजन आघाडी

मुंबई : काँग्रेसकडून पुन्हा एकदा तोच जुना मीडिया खेळ सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युतीबाबत...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप देशमुख यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

कंधार : नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील वैदू समाजाचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप संतराम देशमुख यांनी नुकतीच...

Read moreDetails

प्रा. अंजली आंबेडकर यांचे स्त्री मुक्तीवर मार्गदर्शन; पुण्यात महत्त्वपूर्ण परिषद

पुणे : भारतीय स्त्री मुक्ती परिषद आणि मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर यांच्या वतीने २५...

Read moreDetails

मालेगावात वंचित बहुजन आघाडीत शेकडो युवकांचा पक्षप्रवेश!

मालेगाव : मालेगाव शहरात व परिसरात वंचित बहुजन आघाडीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आरपीआय (आठवले गट), रिपब्लिकन सेनेमधील शेकडो युवक...

Read moreDetails

भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न; दिंडोशी विधानसभेतील वॉर्ड क्रमांक ३८ मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ३८ येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे...

Read moreDetails
Page 47 of 208 1 46 47 48 208
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts