mosami kewat

mosami kewat

पत्रकार, प्रबुद्ध भारत

विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

भोपाळ/जयपूर : कफ सिरपचे सेवन जीवघेणे ठरू शकते याची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र, मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि राजस्थानमधील भरतपूर/सीकर...

औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात!

औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात! २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी महाविहार

औरंगाबाद : ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त औरंगाबाद येथील बुद्ध लेणी परिसरात सकाळपासूनच भीमसागर उसळला होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांतील लाखो...

नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप

नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप

नाशिक : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात दिवसभर अन्नदान...

अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला : तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याला आज अकोल्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित...

आधुनिक युगातील बुद्ध धम्म : नवयान बुद्ध धम्म!

आधुनिक युगातील बुद्ध धम्म : नवयान बुद्ध धम्म!

जोपर्यंत बुद्ध धम्माचा प्रभाव समाजात होता, तोपर्यंत जातीव्यवस्थासुद्धा पक्क्या पद्धतीने प्रस्थापित होऊ शकली नाही. आजही बौद्ध धम्म ही भूमिका बजावू...

अकोल्यात आज होणार ऐतिहासिक धम्म मेळावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

अकोल्यात आज होणार ऐतिहासिक धम्म मेळावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

अकोला : अकोल्यात आज सायंकाळी ६ वाजता क्रिकेट क्लब मैदान, रेल्वे स्टेशन रोड येथे होणाऱ्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याची सर्वत्र उत्सुकता...

विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५: मीराबाई चानूने इतिहास रचला, रौप्य पदकावर कोरले नाव!

विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५: मीराबाई चानूने इतिहास रचला, रौप्य पदकावर कोरले नाव!

भारतीय वेटलिफ्टिंगची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीराबाई चानूने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. नॉर्वेमधील फोर्डे येथे सुरू...

… तर बुद्ध लेणीला कोणीही हात लावणार नाही! – ॲड. प्रकाश आंबेडकर

… तर बुद्ध लेणीला कोणीही हात लावणार नाही! – ॲड. प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या धम्मचक्र प्रवर्तन...

बीडमधील यश ढाका यांच्या कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट

बीडमधील यश ढाका यांच्या कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट

बीड : बीड शहरातील यश ढाका (वय २२) या तरुणाच्या कुटुंबियांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची...

वंचित बहुजन आघाडीचा वाशी नगरपंचायतीला आंदोलनाचा इशारा!

वंचित बहुजन आघाडीचा वाशी नगरपंचायतीला आंदोलनाचा इशारा!

वाशी : शहरातील रस्ते, पाइपलाइन, नाल्या तसेच विविध विकासकामांच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे वाशी नगरपंचायत...

Page 193 of 261 1 … 192 193 194 … 261
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

अकोला : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ निमित्त अकोला येथे...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts