टीम प्रबुद्ध भारत

टीम प्रबुद्ध भारत

परिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळ्वळीमध्ये वर्तमान पत्राचं महत्व ओळखून पाक्षिक आणि साप्ताहिक हि सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पंचमाळ समूहाला...

आसाममधील धिंग एक्स्प्रेस हिमा दासचा आदर्श घ्या..!

आसाममधील धिंग एक्स्प्रेस हिमा दासचा आदर्श घ्या..!

सगळेच स्वप्नं पाहतात, पण ती सत्यात उतरवण्याचे धारिष्ट्य केवळ जिद्दी आणि मेहनती माणसंच दाखवतात. अशीच हिमा दास ही सुवर्णकन्या. तिच्या...

आंबेडकर युग… हे आम्ही आहोत

आंबेडकर युग… हे आम्ही आहोत

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेऊन वाटचाल करणारी आजची आंबेडकरी पिढी. आमच्यातील काही जण सामाजिक प्रश्नांवर भर देऊन सर्वांच्या हितांचे मुद्दे...

भारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन

भारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन

पूर्वपीठिका -भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हा स्त्रीदास्य व्यवस्थेचे अनुसरण, उपयोजन आणि उदात्तीकरणाच्या व्यवस्थेचा इतिहास आहे. प्रस्थापित भारतीय तत्त्वज्ञानानुसार धर्म, अर्थ,...

वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने  अनोखे आंदोलन

वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने अनोखे आंदोलन

पुणे- लाखो रुपये थकित विज बिल असणाऱ्या धनदांडग्या, प्रतिष्ठित थकबाकीदारांचे साधे वीज कनेक्शनही न कापता चार-पाच हजार रुपये थकीत विज...

मराठी गझलेमधली सामाजिक जाणीव

मराठी गझलेमधली सामाजिक जाणीव

 फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीचा परीघ विस्तारला आहे. कवी आणि वाचक या दोघांमधे दुवा साधण्याचे काम ही समाजमाध्यमे करीत...

‘वंचितच्या’ राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन

‘वंचितच्या’ राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन

"जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हांला शासनकर्ता जमात बनायचे आहे " हे वाक्य बाबासाहेबांनी देशातील तमाम शोषित पिडीत...

RSS Virus

एकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा! – शांताराम पंदेरे

२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता...

क्राईम इन महाराष्ट्र २०१९– जातीय अत्याचाराचा वाढता आलेख – ॲड. प्रियदर्शी तेलंग

क्राईम इन महाराष्ट्र २०१९– जातीय अत्याचाराचा वाढता आलेख – ॲड. प्रियदर्शी तेलंग

२०१८ च्या तुलनेत, अनुसूचित जाती व जमातींवरील गुन्हेगारीत ८.९ % व अनुसूचित जमातींवरील गुन्ह्यांमध्ये ६.२७ % टक्क्यांनी वाढ झाली आहे...

रोज रात्री काश्मीर तुमच्या स्वप्नात अवतारु द्या – रश्मी सहानी

रोज रात्री काश्मीर तुमच्या स्वप्नात अवतारु द्या – रश्मी सहानी

या लेखा च्या शीर्षकाची प्रेरणा भारतातील एक ख्यातनाम  चित्रकार नीलिमा शेख  ह्यांच्या एका मोठ्या 'कॅनवास  वरील पेंटिंग्सच्या  मालिकेवरून  मिळाली. नीलिमा...

Page 91 of 93 1 90 91 92 93
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts