Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चिंताजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित: ५ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे ७८ गुन्हे दाखल ‎ ‎

mosami kewat by mosami kewat
July 3, 2025
in बातमी
0
चिंताजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित: ५ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे ७८ गुन्हे दाखल ‎ ‎

चिंताजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित: ५ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे ७८ गुन्हे दाखल ‎ ‎

बीड ‎: बीड येथे बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे झाल्याची घक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक सुरक्षेची गंभीर स्थिती दिसत आहे. मागील पाच महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे तर 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत. ‎ ‎धक्कादायक बाब म्हणजे यातील पाच महिन्यांत एकूण बलात्काराच्या घटनांमध्ये 49 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत. पोलिस तपासात धक्कादायक बाब उघडकीस आला आहे. गुन्ह्यांमध्ये अनेक घटना हे परिचित व्यक्ती, शिक्षक किंवा शेजाऱ्यांकडून झाल्याचं समोर आलं आहे. ‎ ‎ ‎

बीड जिल्ह्यात ५ महिन्यांत ४२ अत्याचाराचे गुन्हे ‎ ‎बीडमध्ये ‘नीट’ कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षक आणि संचालकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‎ ‎

जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांत जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) ७८ गुन्हे दाखल झाले. यापैकी ४२ प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला, तर ३६ विनयभंगाशी संबंधित आहेत.

या आकडेवारीमुळे अल्पवयीन मुलींच्या लैंगिक सुरक्षेची गंभीर स्थिती दर्शवते. पालक, शिक्षक, प्रशासन आणि पोलिसांसमोर या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. ‎2024 मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत जिल्ह्यात बलात्काराचे 65 गुन्हे नोंद झाले होते.

यंदा यामध्ये 23 गुन्ह्यांची वाढ होऊन 85 गुन्हे झाले आहेत. तर विनयभंगाच्या 197 गुन्ह्यांची गतवर्षी नोंद होती, यामध्ये 12 टक्क्यांनी वाढ होऊन 209 गुन्हे नोंद झाले आहेत. या आकडेवारीवरून महिलांप्रमाणेच अल्पवयीन मुलींच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्येही चिंताजनक वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.

Tags: beedcrimerapeWomen
Previous Post

Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ ‎

Next Post

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना

Next Post
बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश
बातमी

Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

by mosami kewat
July 4, 2025
0

कोठडीतील मृत्यूबाबत न्यायालयाचा हा महत्वपूर्ण निर्णय : ॲड. प्रकाश आंबेडकर पुणे : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या विरोधात आंदोलन...

Read moreDetails
सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

July 4, 2025
बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

July 4, 2025
भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी - ॲड. प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 4, 2025
महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

July 4, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क