Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अशोक वाटिकेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

mosami kewat by mosami kewat
October 2, 2025
in बातमी
0
अशोक वाटिकेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!
       
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांसह बौद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

तसेच उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सदस्या अरुंधतीताई शिरसाठ, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने, भारतीय बौद्ध महासभेचे अकोला अध्यक्ष पी. जे. वानखेडे यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बौद्ध धम्माच्या शिकवणीचे महत्व पटवून देत, समाजात बंधुता, समता आणि प्रबोधनाचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले.

Tags: buddhismBuddhistdhamma chakra pravartan dayDr Babasaheb AmbedkarJusticeSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

१४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्याचे सहयोगी

Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेणीत भव्य कार्यक्रम; बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती

Next Post
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेणीत भव्य कार्यक्रम; बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेणीत भव्य कार्यक्रम; बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
बातमी

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

by mosami kewat
April 6, 2026
0

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज, ६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन...

Read moreDetails
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

April 6, 2026
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 5, 2026
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home