Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 7, 2025
in बातमी
0
रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

रायगड – किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर राज्यातील विविध भागातून 3 लाखाकहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली होती. गेल्या अनेत वर्षांपासून दुर्गराज किल्ले रायगडवर या सोहळ्याचे आयोजन कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि त्यांच्या सरकाऱ्यांकडून करण्यात येते. काल शुक्रवारी दुर्गराज किल्ले रायगडवर पारंपारिक वेशभूषेत शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 राज्याभिषेक सोहळा राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जात आहे. किल्ले रायगडावर देखील याची जय्यत तयारी करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्त जमा झाले होते. यावेळी रायगडार विविध कार्यक्रम पार पडले. तसेच या सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून दोन ते तीन लाख शिवभक्त रायगडवरती दाखल झाले होते. शिवकालीन पारंपारिक वेशभूषेत, लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात इथे मिरवणूक आणि पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रायगड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


       
Tags: 3 lakh352ndcelebratedceremonyenthusiasmRaigadShiva devoteesShivarajyabhishek
Previous Post

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक

Next Post

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

Next Post
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार
बातमी

Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

‎धुळे: ‎काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे उद्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे ...

June 30, 2025
बौद्ध गया महाविहार व्यवस्थापन बौद्ध समूहाकडे देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळने असंवैधानिक - राजेंद्र पातोडे
बातमी

बौद्ध गया महाविहार व्यवस्थापन बौद्ध समूहाकडे देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळने असंवैधानिक – राजेंद्र पातोडे

नवी दिल्ली : बोधगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन बौद्ध समूहाकडे देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश ...

June 30, 2025
Maharashtra Assembly Election 2024 : 76 लाख मतांचा हिशोब होणारच!
बातमी

Maharashtra Assembly Election 2024 : 76 लाख मतांचा हिशोब होणारच!

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची मुदत संपल्यावर म्हणजे सायंकाळी 6 नंतर तब्बल 76 लाख मतांची अचानक रहस्यमय पद्धतीने भर ...

June 30, 2025
व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका कधी? नागपुरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा संघभूमीत थेट सवाल
Uncategorized

व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका कधी? नागपुरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा संघभूमीत थेट सवाल

नागपूर - स्वातंत्र्यापासून देशातील मुस्लिमांना सतत व्हिलनच्या भूमिकेत बसवले गेले आहे. पाकिस्तानातील आणि भारतीय मुस्लिमांमध्ये मूलभूत फरक असूनही, त्याकडे डोळे ...

June 30, 2025
Maha bodhi Mukti Andolan : महाबोधी मुक्ती आंदोलनात सुजात आंबेडकर ५ जुलै रोजी सहभागी होणार; बौद्धांच्या हक्काच्या लढ्याला बळ! ‎
बातमी

महाबोधी मुक्ती आंदोलनात सुजात आंबेडकर ५ जुलै रोजी सहभागी होणार; बौद्धांच्या हक्काच्या लढ्याला बळ! ‎

‎बोधगया : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ऐतिहासिक महाबोधी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याची घोषणा केली आहे. ...

June 30, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क