Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात भीषण अपघातांची मालिका तीन तासांत एकाच ठिकाणी १० अपघात! प्रशासनाची दुर्लक्ष जीवावर बेतणारी

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 15, 2025
in बातमी, मुख्य पान, विशेष
0
पुण्यात भीषण अपघातांची मालिका तीन तासांत एकाच ठिकाणी १० अपघात! प्रशासनाची दुर्लक्ष जीवावर बेतणारी

पुण्यात भीषण अपघातांची मालिका तीन तासांत एकाच ठिकाणी १० अपघात! प्रशासनाची दुर्लक्ष जीवावर बेतणारी

       

पुणे – शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची भीषण घटना आज समोर आली आहे. गेल्या तीन तासांमध्ये शहरातील वाघोली, कात्रज बोगदा परिसरात तब्बल दहा अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सर्व अपघात एकाच ठिकाणी झाले असून, यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात अपघातांची भीषणता स्पष्टपणे दिसून येते. रस्त्यावरील खड्डे, अस्पष्ट सिग्नल, आणि अकार्यक्षम वाहतूक नियंत्रण व्यवस्था हे अपघातामागील मुख्य कारण असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी केवळ मलमपट्टी करून विषयावर फडतूस उपाय योजना केल्या होत्या. मात्र आता या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातांत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता यावर पालिका आणि वाहतूक विभाग काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


       
Tags: accidentcrimepune
Previous Post

अकोला जिल्हा परिषद प्रभाग रचनेत त्रुटी;वंचित कार्यकर्त्यांचा आक्षेप!

Next Post

श्रीमंतांच्या समारंभातील पैशांचे ओंगळ प्रदर्शन

Next Post
श्रीमंतांच्या समारंभातील पैशांचे ओंगळ प्रदर्शन

श्रीमंतांच्या समारंभातील पैशांचे ओंगळ प्रदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल!रोहित पठारे हत्या प्रकरण; वारसाला नोकरी, १० लाखांचा निधी आणि पोलीस संरक्षण द्या; समाजकल्याण आयुक्तालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश!

by mosami kewat
November 13, 2026
0

औरंगाबाद : वैजापूर येथील रोहित अनिल पठारे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्यांची समाज...

Read moreDetails
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

November 12, 2026
आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

November 12, 2026
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

November 10, 2026
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home