Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा; वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 3, 2021
in बातमी
0
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा; वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
       
औरंगाबाद – ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे. 2021 जून पासूनचे चालू वर्षाचे ऑनलाइन शिक्षणाचे फिस शुल्क हे 50 टक्के करण्यात यावा व असा जीआर शिक्षण मंत्री यांच्याकडून प्रत्येक शाळेला पाठवण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने उपसंचालक शिक्षणाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांना देण्यात आले.

या मागण्यांची दखल पुढील पंधरा दिवसात न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीकडून पाटी लेखन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष वंदना नरवाडे, महासचिव उज्वला मानकर, आशा पवार, शहर उपाध्यक्ष पौर्णिमा हिवराळे, शहर सहकोषाध्यक्ष हर्षा अंभोरे, शहर सचिव सुजाता गायकवाड, सचिव जया गजभिये, प्रसिद्धीप्रमुख श्रुती शिरसाट, शहर सदस्य नर्मदा देंडगे व वंचित बहुजन आघाडीचे प्रचारक शाहीर मेघानंद जाधव उपस्थित होते.

Tags: aurangabadfeesonlineeducationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ग्रेज इन कोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र !

Next Post

पलूस तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा वंबआ’त प्रवेश

Next Post
पलूस तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा वंबआ’त प्रवेश

पलूस तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा वंबआ'त प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!
बातमी

अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!

by mosami kewat
January 24, 2026
0

ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची 'रंगीत तालीम' व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय,...

Read moreDetails
उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक!

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक!

January 23, 2026
फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माधिष्ठित राजकारणाची घुसखोरी ?

फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माधिष्ठित राजकारणाची घुसखोरी ?

January 23, 2026
वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

January 23, 2026
काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

January 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home