]]>
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-student-protests-youth-strategy/
Mon, 07 Sep 2026 09:50:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20112– आकाश मनिषा संतराम भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा इतिहास पाहिला, तर जेव्हा जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध किंवा सामाजिक विषमतेविरुद्ध असंतोष निर्माण होतो, तेव्हा तरुण वर्ग हा बदलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतो. २०१४ च्या सत्तांतरानंतर देशात आणि राज्यात उजव्या विचारसरणीचा प्रभाव वेगाने वाढत गेला. एका बाजूला आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे संवर्धन आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारखी आधुनिकतेची चित्रे […]
]]>आंबेडकरी विचार रील्सच्या गोंगाटात हरवलाय का?
https://eprabuddhbharat.com/ambedkarite-identity-thought-study-and-moral-responsibility/
Sat, 07 Feb 2026 17:07:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15310– आकाश शेलार सोशल मीडियावर आज जे चित्र दिसते ते पाहिले की मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. आपण खरंच चळवळ पुढे नेत आहोत की तिचे हलके रूप करून स्वतःचे प्रदर्शन करत आहोत. काही सेकंदांचे व्हिडिओ, भीमगीतांचा मोठा आवाज, जयभीमच्या घोषणा आणि त्यातून मिळणारे लाईक व फॉलोअर्स यांना प्रभावाचे मोजमाप समजले जाऊ लागले आहे. […]
]]>भिमा कोरेगाव शौर्यभूमी अभिवादन बाईक रॅलीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीची नियोजन बैठक संपन्न
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-bhimakoregaon-shauryabhoomi-bike-rally-planning-meeting-pune/
Sat, 20 Dec 2025 05:58:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13106पुणे : वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या भिमा कोरेगाव शौर्यभूमी अभिवादन बाईक रॅलीच्या नियोजनासाठी श्रमिक पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे एक महत्त्वपूर्ण नियोजन बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी राजेंद्र पातोडे, प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा […]
]]>वंचित बहुजन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/sujjat-ambedkar-draws-youthful-response-in-dharur/
Wed, 19 Nov 2025 09:28:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12179बीड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण निवडणूक प्रचार सभा आज कसबा विभाग, धारूर येथे संपन्न झाली. ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ या खास उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या सभेला धारूर परिसरातील तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.ही सभा सकाळी ११ वाजता, कसबा विभाग, धारूर निवडणूक प्रचार सभा […]
]]>विकासाच्या गदारोळात हरवलेली रोजगार निर्मिती…
https://eprabuddhbharat.com/india-job-crisis-young-nation-without-employment-growth/
Tue, 07 Oct 2025 08:20:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10938संजीव चांदोरकर काही पैसे द्या, जीएसटी कमी करा, मुबलक कर्जे द्या…पण रोजगार निर्मिती वर आम्ही काही करणार नाही. कोट्यावधी “बॉटम ऑफ पिरॅमिड” मधील नागरिकांना चिंता आहे आपल्या राहणीमानाची, आपल्या मुलांच्या भवितव्याची. ग्रामीण / शहरी भागातील हे नागरिक वाट्टेल तेवढे कष्ट करायला तयार आहेत. त्यांचे राहणीमान वाढवण्यासाठी शासन काय करत आहे ? जीएसटी कमी करून देते […]
]]>Latur : लातूरमध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने प्रवेश
https://eprabuddhbharat.com/large-number-of-muslim-youth-join-vanchit-bahujan-aghadi-in-latur/
Thu, 18 Sep 2025 17:37:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10217लातूर : वंचित बहुजन आघाडी, लातूर जिल्हा कार्यालयात आदरणीय अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील अनेक युवकांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यामध्ये रहीम बागवान, तौहीद बागवान यांच्यासह अनेक मुस्लिम युवकांचा समावेश होता. या प्रसंगी युवा […]
]]>नेपाळमधील अस्थिरता : दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-us-hegemony-south-asia-nepal-bangladesh-crisis/
Wed, 10 Sep 2025 07:54:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9850नवी दिल्ली : दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भारताचे शेजारी देश असलेल्या बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामागे अमेरिकेचा अदृश्य हात असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय […]
]]>Parbhani : मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!
https://eprabuddhbharat.com/muslim-youth-joins-vanchit-bahujan-aghadi/
Wed, 25 Jun 2025 10:36:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7015परभणी : मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक तरुण मुस्लिम युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका ताकदीने लढवून जिंकण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे. परभणी येथे वंचित बहुजन आघाडीत तरुण मुस्लिम युवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या […]
]]>भोसरी विधानसभा मतदार संघातशेकडो तरुणांचा वंचितमध्ये प्रवेश
https://eprabuddhbharat.com/in-bhosari-vidhan-sabha-constituency-hundreds-of-youths-entered-the-vanchit/
Tue, 11 Jun 2024 10:20:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6019पिंपरी-चिंचवड : वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने युवा संवाद परिषदांचे आयोजन केले जात आहे. त्याच धर्तीवर काल भोसरी विधानसभेतील निगडी भागात वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात, शहर संघटक प्रमोद क्षीरसागर व प्रसिद्धी प्रमुख बुद्धभूषण अहिरे यांच्या सहकार्याने युवा संवाद परिषद झाली. या प्रसंगी शेकडो […]