]]>
आई-बहिणीवरून शिवी दिली तर ५०० रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय!
https://eprabuddhbharat.com/kolgaon-gram-panchayat-imposes-500-fine-for-abusing-women/
Mon, 09 Mar 2026 07:31:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16089अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालण्यासाठी ग्रामसभेत थेट आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी कोळगाव येथे विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांनी गावातील सामाजिक […]
]]>काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी
https://eprabuddhbharat.com/katsur-villagers-demand-dedicated-cremation-ground-under-vanchit-bahujan-yuva-aghadi-leadership/
Thu, 22 Jan 2026 17:31:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14615तिवसा : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने काटसूर गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृतदेहाची अवहेलना थांबवण्यासाठी गावासाठी स्वतंत्र व हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तिवसा येथील गटविकास अधिकारी […]
]]>मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-claims-shiv-sena-ubt-suffers-in-mumbai-due-to-mns-alliance-says-vanchit-gains-strength-ahead-of-bmc-polls/
Sat, 20 Dec 2025 07:06:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13113कोल्हापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य जवळीक किंवा युतीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेला सोबत घेतल्यामुळे शिवसेनेने स्वतःची सीमा मर्यादित करून घेतली असून, यामुळे मुंबईतील महत्त्वाचे मतदार त्यांच्यापासून दुरावले असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. […]
]]>मटण, दारू नाही तर विकासाला मत द्या; सुजात आंबेडकर यांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/sujaat-ambedkar-urges-voters-to-choose-development-over-freebies-at-kamthi-rally/
Mon, 01 Dec 2025 16:25:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12611नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-२०२५ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे प्रचारसभा घेतली. प्रस्थापित पक्षांना बाजूला सारून विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. सम्यक संबुध्द बुध्द विहार परिसर, रमा नगर येथे आयोजित केलेल्या या जाहीर सभेला नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ‘मटण, […]
]]>Gadchiroli : चामोर्शी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभा; गावपातळीवर पक्ष बळकटीचा निर्धार
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-strengthens-local-presence-in-chamorshi-taluka-for-upcoming-elections/
Tue, 02 Sep 2025 07:04:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9595गडचिरोली : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी तालुक्यात गाव बांधणी आणि लोकसंपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या दौऱ्यात पक्षाने तालुक्यातील विविध गावांमध्ये सभा घेऊन आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. नवेगाव, मुरखडा, सगणापूर, आंबोली, येणापूर, अनखोडा, आष्टी यांसारख्या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. या […]
]]>Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड
https://eprabuddhbharat.com/chandni-river-in-spate-traffic-halted-villagers-struggle-for-independence-day-program/
Sun, 17 Aug 2025 11:40:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9072सोलापूर : सोलापूर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सर्व नद्या-नाल्यांना पूर आला आहे. मांडेगाव चांदणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे १५ ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी गावातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक शाळेचे काही शिक्षक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्याने, […]
]]>पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-officials-visit-cloudburst-hit-paras-village-allege-administrative-negligence/
Thu, 24 Jul 2025 12:57:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8110अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पारस गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी नागरिकांनी तक्रार केली की, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची योग्य माहिती घेतली […]