]]>
वसई-विरारमध्ये सुजात आंबेडकरांचा सभेसाठी लोकल ट्रेनने प्रवास!
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-travels-by-local-train-for-vasai-virar-meeting/
Sun, 11 Jan 2026 05:03:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14225वसई-विरार : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या साध्या राहणीमानाने आणि आक्रमक कार्यशैलीने वसई-विरार पट्ट्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजकीय नेत्यांच्या ताफ्यांची मोठी चर्चा होत असताना, सुजात आंबेडकर यांनी मात्र वेळेचे महत्त्व राखत सार्वजनिक वाहतुकीला पसंती दिली. सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘लोकलचा आधार घेतला. त्यांचा हा साधेपणा […]
]]>वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर
https://eprabuddhbharat.com/vasai-virar-municipal-election-2026-vanchit-bahujan-aghadi-first-candidate-list-announced/
Thu, 01 Jan 2026 17:45:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13643वसई-विरार : आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपल्या उमेदवारांची पहिली प्रभागनिहाय यादी जाहीर केली आहे. महानगरपालिकेच्या एकूण ११५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अत्यंत चोख रणनीती आखली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत समाजातील विविध स्तरांतील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले […]
]]>वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-new-joinings-in-palghar/
Mon, 24 Nov 2025 06:47:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12314विरार : वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष सुविध पवार यांच्या प्रयत्नातून पालघर जिल्ह्यातील मुस्लिम युवक फिरोज शेख, अब्दुल अरीम खान आणि नासिर शेख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमास पालघर […]
]]>म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी मुदतवाढ: आता १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
https://eprabuddhbharat.com/mhada-konkan-board-lottery-application-deadline-extended-to-september-12/
Fri, 29 Aug 2025 06:32:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9452ठाणे: म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, वसई, सिंधुदुर्ग (ओरोस) आणि बदलापूर (कुळगाव) येथील ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. इच्छुक अर्जदार आता १२ सप्टेंबरपर्यंत नोंदणी आणि अर्ज भरू शकतील. पूर्वीची अंतिम मुदत संपल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादामुळे मंडळाने हा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिलेल्या […]
]]>वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक
https://eprabuddhbharat.com/illegal-building-scam-in-vasai-virar-former-commissioner-anil-kumar-pawar-and-three-others-arrested/
Thu, 14 Aug 2025 08:35:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8973पालघर : नालासोपारा येथील ४१ बेकायदा इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ED) बुधवारी मोठी कारवाई केली. यामध्ये वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्यासह एकूण चार जणांना ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अटकेनंतर सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. […]
]]>मन हेलावून टाकणारी घटना: ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलाने केली सावत्र आईची हत्या!
https://eprabuddhbharat.com/vasai-shocker-son-kills-stepmother-for-game-money-father-helps-cover-up-focusing-on-the-larger-issue/
Tue, 29 Jul 2025 12:55:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8408वसई : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनापायी गुन्हेगारी कृत्ये करण्यापर्यंत तरुण पिढी कशी भरकटत चालली आहे, याचं एक भयानक उदाहरण वसईमध्ये समोर आलं आहे. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे न मिळाल्याने एका ३२ वर्षीय मुलाने आपल्या सावत्र आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात आणि संपूर्ण समाजात खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? मृत महिलेचं नाव आरसीया […]