]]>
राजकीय हेवेदावे बाजूला ठेवूया, आपली माणस वाचवूया, आपला महाराष्ट्र वाचवूया..!
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a0/
Sun, 25 Apr 2021 08:06:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1643वंचित बहुजन आघाडीतर्फे प्लाझ्मा माहिती संकलन अभियान आज देशातील आरोग्य व्यवस्था ढासळल्याची परिस्थिती आहे. यामुळे जनतेचे अतोनात हाल होत असल्याचे आपण पाहत आहोत. अनेक गोष्टींचा तुटवडा आहे. विविध सामाजिक संघटना व जागरूक नगरीक आपापल्यापरीने तो भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही याच उद्देशाने “प्लाझ्मा डोनर्स”ची माहिती एका ठिकाणी एकत्र करून ती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड शहरात कोरोना जनजागृती रॅली
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%a4/
Wed, 21 Apr 2021 11:48:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1638“वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्तांचे नेते अँड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथील युवकांकडून सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य जपत कोरोनाबाबत जनजागृती रॅली करण्यात आली. “जामखेड शहरामध्ये आणि परिसरामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव बघता,जनतेच्या मनातील कोरोना बाबतीत असलेलं भीतीयुक्त वातावरण कमी करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड शहरांमध्ये जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव […]
]]>तमाशा कलावंतांना मदत करून बाबासाहेबांची जयंती साजरी
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c/
Tue, 20 Apr 2021 11:33:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1627सरकारने अनेक घटकांना मदत केली तर काहींना मदतीची हमी दिली, मात्र या सर्वापासून तमाशा कलाकार वंचितच राहिले, अशी खंत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे यांनी एका मुलाखतीत आपली वेदना मांडली. गेल्यावर्षीपासून तमाशा कलावंत आपली व्यथा मांडत आहे, त्यांनी त्यासंदर्भात आंदोलन ही केलय मात्र त्यावेळेस त्यांना मदतीची हमी देण्यात आलेली होती मात्र अजूनही काही […]
]]>चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर वंचितचे मुक आंदोलन
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af/
Fri, 16 Apr 2021 07:41:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1607The post चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर वंचितचे मुक आंदोलन appeared first on Prabuddh Bharat.
]]>‘वंचितच्या’ राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be/
Sat, 03 Apr 2021 13:24:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1187“जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हांला शासनकर्ता जमात बनायचे आहे ” हे वाक्य बाबासाहेबांनी देशातील तमाम शोषित पिडीत आणि सर्वहारा समूहाला उद्देशून म्हटले आहे.ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिप्रेस क्लास अर्थात वंचित समूह म्हटले जाते, त्यांचे उत्थानाची ही राजकीय गुरुकिल्ली होती. बाबासाहेबांना सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचा होता. बाबासाहेबांनी व्यापक दूरदृष्टीकोण ठेवून राजकारणावर सकारात्मक, […]