]]>
अमेरिका, रिलायन्स आणि जामनगर: भू-राजकीय घडामोडींचा नवा अन्वयार्थ
https://eprabuddhbharat.com/us-reliance-jamnagar-marco-rubio-geopolitical-strategy-oil-trade/
Sun, 25 Oct 2026 08:37:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20626– संजीव चांदोरकर अमेरिका, रिलायन्स, मार्को रुबियो, जामनगर इत्यादी (खोके पेट्या यांच्या पलिकडे जाऊ पाहणारे) अन्वयार्थ; बरेच आयाम आहेत. ही पोस्ट लिहिताना ना रिलायंसची भलामण करण्याचे प्रयोजन आहे, ना सर्व संकेत झुगारून मार्को रुबियो जामनगरला गेल्याचे , ना सर्वच जगात नेशन स्टेटना फाट्यावर मारून महाकाय कॉर्पोरेट स्वतःचे कायदे / नियम बनवत आहेत त्याचे ; ना […]
]]>अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट !
https://eprabuddhbharat.com/us-china-trump-xi-jinping-meeting-ai-cooperation-global-peace-thucydides-trap/
Tue, 29 Sep 2026 10:52:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20424– संजीव चांदोरकर “ तुमच्या दोघांच्या भेटीतून आमच्यासाठी फार काही निष्पन्न झाले नाही तरी तुम्ही ( व्यक्ती म्हणून नाही तर अमेरिका आणि चीन दोन महासत्ता म्हणून ) सतत संपर्कात राहिलात, आपसात बोलत राहिलात तरी आमच्यासाठी ती पॉझिटिव्ह बातमीच असेल” ! डोनाल्ड ट्रम्प यांचा आणि ते ज्या राजकीय विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन […]
]]>अमेरिकेतील वाढता ‘प्रेडिक्शन मार्केट’ सट्टा -भारताच्या तरुणांसाठी धोक्याची घंटा?
https://eprabuddhbharat.com/how-us-prediction-markets-could-impact-india/
Mon, 01 Dec 2025 12:21:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12600संजीव चांदोरकरअमेरिकेत अजून एक नवीन सट्टा बाजार: प्रेडिक्शन मार्केट ! ….जो भविष्यात भारतात देखील येऊ शकतो! पैसे लावणे, हरणे , जिंकणे, पैज लावणे, पत्ते, जुगार, मटका, सट्टा तर फार पुरातन खेळ आहे. पण तो अनेक शतके खूप स्थानिक, कौटुंबिक, कम्युनिटी, गावाच्या , शहराच्या पातळीवर खेळाला जायचा. त्याला एक उद्योग म्हणून प्रस्थापित करणे, त्यात साऱ्या समाजाच्या, […]
]]>अमेरिका भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत आहे का? ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल!
https://eprabuddhbharat.com/is-the-u-s-deciding-india-foreign-policy-adv-prakash-ambedkar-questions-the-government/
Sat, 18 Oct 2025 08:36:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11265मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना थेट प्रश्न विचारत भारताच्या परराष्ट्र धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत.अमेरिकेच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकार देशाचे सार्वभौमत्व आणि रशियासोबतचे जुने मैत्रीपूर्ण संबंध धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ॲड. आंबेडकरांनी […]
]]>डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह
https://eprabuddhbharat.com/trump-business-interests-and-us-trade-deals-a-conflict-of-interest/
Wed, 13 Aug 2025 08:26:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8943संजीव चांदोरकरडोनाल्ड ट्रम्प, देशांनी त्यांना हव्या तशा अटींवर व्यापार करारावर सह्या कराव्यात म्हणून त्यांचे हात पिरगळत असतात. वरकरणी असे वाटेल हे सारे अमेरिकेचे व्यापारी आणि आर्थिक हित सांभाळण्यासाठी. पण ट्रम्प यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. व्हियेतनाम पहिल्या काही देशांपैकी आहे ज्यांनी ट्रम्प यांच्या अमेरिकेबरोबर व्यापार करार केला. बातमी आहे की ट्रम्प यांच्या कुटुंबाच्या […]
]]>पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेचं ‘आर्मी डे’च्या कार्यक्रमाचे निमंत्रण
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%85/
Thu, 12 Jun 2025 08:19:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6656मुंबई – अमेरिकेने पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांना आर्मी डे च्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. लवकरच मुनीर अमेरिकेत जाणार असू्न त्यांनी अमेरिकेचे आमंत्रण स्विकारले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान व भारताचे संबंध बिघडलेले असून दोन्ही देशांमध्ये सध्या तनाव आहे. या पार्शभुमिवर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेने निमंत्रित केलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पाकिस्तानच्या जवळकती […]
]]>पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपयशी अमेरिका दौरा.
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a/
Mon, 27 Sep 2021 13:17:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2078आपल्या भेटीत जो बायडेन यांनी मोदींना शांतता आणि धार्मिक सहिष्णुतेचे धडे दिले तर कमला हॅरिस यांनी मोदींना लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा मजबूत करणे हे आपले कर्तव्य असल्याच्या सांगून कानपिचक्या दिल्या. भारतातलं धार्मिक ध्रुवीकरणं आणि सरकारी यंत्रणांना हाताशी धरुन मोदींनी लोकशाहीचे जे धिंडवडे काढले अहेत ती बाब जो बायडेन व कमला हॅरीस यांच्या वक्तव्यातुन स्पष्ट होते. भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णुतेबद्दल कमला हॅरिस यांनी अनेकदा मतं मांडलेली आहेत. अमेरिकन प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा मोदींच्या या भेटीची फार दखल घेतली नाही. मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित एनआयआर भारतीयांची संख्या सुद्धा अत्यल्प होती. झी टीव्हीच्या अंजना ओम कशयप यांनी उपस्थितांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांपैकी अनेकांना निमंत्रित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.