]]>
देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !
https://eprabuddhbharat.com/desh-aani-rajyatil-pariksha-ghotala/
Thu, 14 May 2026 09:14:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17552– राजेंद्र पातोडे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा नीट, महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी आणि भारतातील भरती पात्रता परीक्षांमधील घोटाळ्यांची अखंड साखळी असून देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा सध्या अमृतकाळ सुरू आहे.आज भारतातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे मोजमाप करणारी व्यवस्थाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.कारण भारतातील स्पर्धा परीक्षा या केवळ नोकरी किंवा प्रवेश मिळवण्याचे साधन नसतात.तर त्या लाखो […]
]]>एमपीएससी गट-ब परीक्षेत SC विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब
https://eprabuddhbharat.com/mpsc-group-b-2026-zero-sc-vacancies-spark-controversy-vba-demands-clarification/
Tue, 21 Apr 2026 08:24:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17288MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) अंतर्गत ५५२ जागांची भरती जाहीर केली असून PSI, STI आणि ASO पदांसाठी १४ जून २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू आहे. मात्र, या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी […]
]]>जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण
https://eprabuddhbharat.com/farmers-daughter-from-drought-prone-malegaon-cracks-upsc-with-all-india-rank-913/
Mon, 09 Mar 2026 12:36:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16101मालेगाव: माळमाथ्याच्या अवर्षणग्रस्त भागातून उंच भरारी घेत प्रेरणा खवळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवत आपल्या कुटुंबासह आपल्या गावाचा अभिमान वाढवला आहे. मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे आणि सुनिता खवळे यांची कन्या असलेल्या प्रेरणाने देशात ९१३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. माळमाथा परिसरातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिली तरुणी […]
]]>आदिवासी भागातील संघर्षाला यशाची जोड; हेमकृष्ण पिसदे यांचा UPSC मध्ये झेंडा!
https://eprabuddhbharat.com/from-tribal-gondia-to-upsc-success-hemkrishna-pisades-inspiring-journey/
Mon, 09 Mar 2026 08:20:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16093गोंदिया : आदिवासी भागातून येऊन कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मोठे यश संपादन करणारे हेमकृष्ण पिसदे यांनी UPSC Civil Services Examination मध्ये यश मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी परिसरातून येणाऱ्या हेमकृष्ण पिसाडे यांची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. (UPSC Civil Services Examination) हेमकृष्ण पिसदे यांनी आपले पदवी शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, […]
]]>मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर
https://eprabuddhbharat.com/barti-announces-rs25000-assistance-for-sc-upsc-interview-candidates/
Tue, 18 Nov 2025 07:33:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12130मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी, BARTI) संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुलाखत परीक्षा (Civil Services – Personality Test Examination) 2025 साठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक उमेदवारास रक्कम रु. […]
]]>प्रगती जगताप राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम!
https://eprabuddhbharat.com/pragati-jagtap-tops-state-services-exam-in-sc-category-overcoming-personal-tragedy/
Sat, 01 Nov 2025 16:04:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11613वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक दिवंगत सुनील जगताप यांची कन्या! अकोला : राज्यसेवेची पूर्व परीक्षा असताना, वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या मृत्यूने प्रगतीच्या मनावर परिणाम झाला. ती नैराश्यात गेली. त्यात प्रकृती अस्वस्थ्यतेने तिला ग्रासलेले अशा परिस्थितीतून बाहेर पडत आपल्या लक्ष्यावर केंद्रीत करून प्रगतीने राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. राज्यसेवा मुख्य परीक्षा […]
]]>अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !
https://eprabuddhbharat.com/ajit-pawar-controversy-mp-demands-probe-into-woman-ips-officer/
Fri, 05 Sep 2025 16:05:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9725अमोल मिटकरी यांचे UPSC ला पत्र ! मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी अरेरावी केली, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. पण, “चोर तो चोर वर शिरजोर” या म्हणीला साजेसा पवित्रा घेत त्यांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी उलट अधिकाऱ्यांच्याच कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मिटकरी यांनी थेट UPSC ला पत्र […]