]]>
वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !
https://eprabuddhbharat.com/congratulations-to-uddhav-thackeray-from-vanchit/
Mon, 08 Apr 2024 18:18:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5667मुंबई : शिवसेना (ठाकरे) गट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शिवसेनेने (ठाकरे गट) ज्या पद्धतीने कल्याण मतदारसंघातून वैशाली चांदेकर राणे या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली ही चांगली बाब असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन केले. तसेच […]
]]>वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?
https://eprabuddhbharat.com/why-is-the-policy-of-talks-with-the-vanchit-bahujan-aghadi-slow/
Fri, 08 Mar 2024 13:22:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5390वंचितच्या प्रदेशाध्यक्षांनी मविआला पत्र लिहून विचारला सवाल! मुंबई : महाविकास आघाडीच्या 6 मार्चला वरळी येथील फोर सिझनमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भातील महत्वाचे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्यावतीने मविआतील घटक पक्षांसाठी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लिहिले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ मोकळे आणि अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. वंचित […]
]]>वंचित’ने ‘मविआ’ ला जागांची यादी सादर केली
https://eprabuddhbharat.com/vanchit-presented-the-list-of-seats-to-mva/
Wed, 28 Feb 2024 13:44:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5334मुंबई : वंचित बहुजन आघाडीची कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती. तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज विश्वास ठेवून महाविकास आघाडीला सादर केलेली आहे. तसेच महाविकास आघाडीला वंचितने एक प्रस्ताव देखील सादर केला आहे. सध्या ज्या पद्धतीने पक्षांतर केले […]
]]>आम्हाला बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं?
https://eprabuddhbharat.com/why-were-we-vanchit-from-the-meeting/
Sun, 11 Feb 2024 09:25:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5063रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर ‘वंचित’चा सवाल ! मुंबई : काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागावाटप, तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित नव्हते. यावर वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या […]
]]>‘वंचित’ ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !
https://eprabuddhbharat.com/vanchit-announced-the-issues-of-the-common-minimum-program/
Thu, 08 Feb 2024 11:16:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4976मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करावयाचे मुद्दे ज्यांचा समावेश किमान समान कार्यक्रम पत्रिकेत असावा यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. यामध्ये खालील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. जाहीरनाम्याचा मसुदा – 1सर्वप्रथम सद्यस्थितीत महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आराक्षणा संदर्भात मोठं आंदोलन सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकरांची शिवसेनेच्या निकालावर प्रतिक्रिया !
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkars-reaction-to-shiv-senas-result/
Wed, 10 Jan 2024 15:19:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4607उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्त केली सहानुभूती ! मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. आज राहुल नार्वेकरांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उध्दव […]
]]>लोकशाही वाचवायची असेल तर एकत्रित येऊन निवडणुका लढवाव्या लागतील – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/if-we-want-to-save-democracy-we-have-to-come-together-adv-prakash-ambedkar/
Tue, 05 Dec 2023 10:48:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4275मुंबई( दि.५ डिसेंबर): संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर, भाजप आणि आरएसएसच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडरकर यांनी केले. मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की […]
]]>संविधानाच्या सन्मानार्थ शिवाजी पार्कवर धडकणार लाखो संविधान प्रेमींचा जनसागर !
https://eprabuddhbharat.com/in-honor-of-the-constitution-millions-of-people-will-hit-the-shivaji-park/
Fri, 24 Nov 2023 12:07:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4194मुंबई : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छ. शिवाजी महाराज पार्क मुंबई येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे संबोधित करणार आहेत. संविधान सन्मान सभेच्या तयारीची पाहणी देखील युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी सहकाऱ्यांसह केली आहे. या सभेच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून विविध धर्म, […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकर, संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण पाठवणार !
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-13/
Mon, 20 Nov 2023 11:59:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4120मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी, संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना या ‘संविधान सन्मान महासभे’साठी निमंत्रण द्यावे असा निर्णय […]