]]>
आंबेडकरी नेतृत्वाचं बळ अन् विजयाबाईंचा विजय!
https://eprabuddhbharat.com/parbhani-constitution-desecratio-supreme-court-upholds-action-against-police-after-somnath-suryawanshi-death/
Wed, 30 Jul 2025 06:58:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8431आकाश मनीषा संतराम परभणी, 10 डिसेंबर 2024. मंगळवार. सकाळची वेळ होती. लोक आपापल्या कामाला निघाले होते. शहरात सगळं नेहमीसारखं वाटत होतं. पण अचानक संविधान चौकात एक गंभीर घटना घडली. एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली. संविधानाच्या काचेची तोडफोड झाली. काही जागरूक नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीने […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन – वंचित बहुजन आघाडी कडून गंभीर आरोप
https://eprabuddhbharat.com/somnath-suryawanshi-murder-case-court-order-violation-vanchit-bahujan-aghadi-levels-serious-allegations/
Wed, 16 Jul 2025 12:39:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7759मुंबई : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर सात दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते, मात्र अद्यापही गुन्हे दाखल झाले नसल्याचे वंचित बहुजन आघाडीने ट्विटर हँडलवरून म्हटले आहे. या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी (Vijayabai Suryawanshi) यांनी […]
]]>दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
https://eprabuddhbharat.com/surrounded-by-brokers-saved-by-ambedkar/
Sat, 15 Feb 2025 13:42:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6351– आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या घाईत होतं तर बाया माणसं स्वयंपाक करण्यात व्यस्त होती. सगळी माणसं कामाला गेली. घरातली चिलीपिल्ली शाळेत गेली. एव्हाना सूर्य डोक्यावर आला होता. रस्ते सुनसान होते. पण काय जागरूक माणसं जबाबदार नागरिक म्हणून सजग होती आपापल्या […]
]]>धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
https://eprabuddhbharat.com/dhas-saheb-so-would-you-have-forgiven-in-the-same-way/
Tue, 11 Feb 2025 08:55:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6324सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? असे विचारत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयबाई व भाऊ अविनाश सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी सोमनाथचा […]
]]>सूर्यवंशी कुटुंबीयांच्या न्यायासाठी वंचितचा विराट जनआक्रोश मोर्चा
https://eprabuddhbharat.com/a-huge-public-outcry-march-by-the-vanchit-for-justice-for-the-suryavanshi-family/
Thu, 30 Jan 2025 14:36:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6298परभणी : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला एक कोटी रूपये आर्थिक सहाय्य देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे. या करीता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळील भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली होती. त्यांनतर आंबेडकरी जनतेने या घटनेचा […]
]]>परभणी, बीड, लातूरचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे
https://eprabuddhbharat.com/the-government-should-take-the-issues-of-parbhani-beed-latur-seriously/
Wed, 22 Jan 2025 13:16:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6266ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रशासनात द्वेषाची भावना असणे गंभीर मुंबई : बीड, परभणी, लातूर येथील घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. पण जेवढ्या गांभीर्याने या घटना घ्यायला हव्यात तेवढ्या गांभीर्याने सरकार घेताना दिसत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवा
https://eprabuddhbharat.com/file-a-murder-case-against-the-police-in-the-somnath-suryavanshi-death-case/
Wed, 22 Jan 2025 07:26:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6261ॲड. प्रकाश आंबेडकर : पोलिसांच्या मारहाणीत झाला मृत्यू मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या जबर मारहाणीत झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका दैनिकातील बातमीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तसेच दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले […]