]]>
मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!
https://eprabuddhbharat.com/caste-based-violence-in-malegaon-dalit-youths-head-shaved-and-house-set-on-fire-over-minor-dispute-alleged-involvement-of-ruling-shiv-sena-party-workers/
Mon, 05 Jan 2026 06:53:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13787मालेगाव : मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी गावातून मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादाचे रूपांतर जातीय संघर्षात होऊन, एका मातंग समाजाच्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याचे मुंडन करण्यात आले आणि त्याचे घरही पेटवून देण्यात आले. विशेष म्हणजे, हे कृत्य करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप केला […]
]]>चंद्रपुरात नवी राजकीय समीकरणे; वंचित आणि शिवसेना (उबाठा) मध्ये ‘समसमान’ जागावाटपाची चर्चा!
https://eprabuddhbharat.com/chandrapur-municipal-elections-vanchit-bahujan-aghadi-shiv-sena-ubt-talks-50-50-seat-sharing/
Sat, 27 Dec 2025 11:00:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13437चंद्रपूर : आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने ‘५०-५० टक्के’ जागावाटपाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी शिवसेना (उबाठा) […]
]]>मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-claims-shiv-sena-ubt-suffers-in-mumbai-due-to-mns-alliance-says-vanchit-gains-strength-ahead-of-bmc-polls/
Sat, 20 Dec 2025 07:06:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13113कोल्हापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य जवळीक किंवा युतीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेला सोबत घेतल्यामुळे शिवसेनेने स्वतःची सीमा मर्यादित करून घेतली असून, यामुळे मुंबईतील महत्त्वाचे मतदार त्यांच्यापासून दुरावले असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. […]
]]>शिवसेना पदाधिकारी शरद कोळीकडून शेतकऱ्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न: पीडितांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट
https://eprabuddhbharat.com/shiv-sena-leader-sharad-koli-attempts-to-grab-farmers-land-in-solapur-farmer-stages-protest/
Thu, 13 Nov 2025 09:03:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11995सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील शेतकरी नागनाथ शिवाजी मदने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते शरद कोळी याच्यावर शेती बळकावण्याचा गंभीर आरोप केला आहे. या अन्यायाविरोधात नागनाथ मदने यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मदने यांनी धमकवल्या नंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
]]>आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी शिवसेनेचा मविआ सोडण्याचा निर्णय – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/shiv-senas-decision-to-leave-mva-for-the-benefit-of-aditya-thackeray-adv-prakash-ambedkar/
Sat, 11 Jan 2025 07:57:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6221मुंबई : शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे म्हटले आहे. विधानसभेतील पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महापालिकेच्या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkars-letter-to-workers/
Tue, 16 Apr 2024 16:08:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5763अतूट निष्ठा आणि प्रचंड मेहनतीचे कौतुक करत मानले कार्यकर्त्यांचे आभार अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटरवर कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. ॲड. आंबेडकर यांनी पत्रात काय म्हटले ? • वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो, तुमच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी […]
]]>वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !
https://eprabuddhbharat.com/congratulations-to-uddhav-thackeray-from-vanchit/
Mon, 08 Apr 2024 18:18:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5667मुंबई : शिवसेना (ठाकरे) गट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शिवसेनेने (ठाकरे गट) ज्या पद्धतीने कल्याण मतदारसंघातून वैशाली चांदेकर राणे या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली ही चांगली बाब असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन केले. तसेच […]
]]>महाविकास आघाडीत धुसफूस
https://eprabuddhbharat.com/disruption-in-mahavikas-aghadi/
Mon, 25 Mar 2024 06:32:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5584काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळावी याचा रेटा वाढवण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे देवून दबाव तंत्राचा वापर केला आहे. जागावाटपात शिवसेना ( उबाठा ) यांनी जोर वाढवल्याने हा मतदार संघ ठाकरे गटाला मिळाला आहे. मात्र, […]