]]>
मुख्यमंत्री आणि एका मंत्र्याचे मंत्रिमंडळ घटनाबाह्य ! – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/chief-minister-and-one-ministers-cabinet-unconstitutional/
Sat, 16 Jul 2022 15:32:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3143घटना पायदळी तुडविली जात असताना न्यायपालिका आणि राज्यपाल शांत का ? महाराष्ट्र राज्य सध्या घटनाबाह्य कामकाज करण्यासाठी प्रसिध्द आहे. राज्यातील मविआ पायउतार होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सध्या ‘मंत्रिमंडळ’ म्हणून राज्याच्या महत्वाचे बाबीवर निर्णय घेत आहेत. मुळात भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४ ३(१क) नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. तसेच […]
]]>बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ मुळे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले ओबीसी आरक्षण – राजेंद्र पातोडे.
https://eprabuddhbharat.com/bogus-empirical-data-by-maharashtra-government/
Wed, 04 May 2022 15:50:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3018ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी राज्य सरकारकडून बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ सादर करून थातूरमातूर पद्धतीने ओबीसींना राजकीय आरक्षण देत असल्याचे भासविले जात होते. अश्यातच निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आधिकार कायदादुरुस्ती करून मविआ सरकारने काढून घेतले. मात्र ही अघोरी कायदादुरुस्ती सरकारच्या अंगलट आली असून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण घालवण्याचे पातक मविआ सरकारने […]
]]>मागासवर्ग आयोगाला बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ देण्यात आलाय ! – राजेंद्र पतोडे
https://eprabuddhbharat.com/bc-commission-given-bogus-empirical-data/
Sat, 12 Mar 2022 15:28:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2779ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाला देण्यात आलेला ‘इम्पिरीकल डेटा’ बोगस आहे. थातूरमातूर पद्धतीने ओबीसींना राजकीय आरक्षण देत असल्याचे दाखविण्या साठी हा बनावट डेटा सादर केला आहे.त्या आडून ओबीसींचे राजकीय अधिकार काढून घेण्याचा राजकीय डाव सरकारने आखला आहे. ओबीसी समाजाचं मागासलेपण सिद्ध करायला लागणारी आकडेवारी सरकार कडे उपलब्ध नाही. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी […]
]]>राष्ट्रपतींच्या पगाराची भानगड !
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80/
Wed, 30 Jun 2021 10:21:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1946भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांनी यूपीच्या दौऱ्यावर केलेलं वक्तव्यावर नुसार त्यांच्या पाच लाख पगारात साडेतीन लाखाची कपात होत असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी कानपुर स्टेशनवर पोहोचले तेव्हा त्यांनी जनतेला संबोधीत करताना त्यांना मिळणाऱ्या पगाराचा पाढा वाचला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वक्तव्य केलं की राष्ट्रपतींची गणना हि देशातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या लोकांच्या यादित केली […]
]]>आर्थिक जनगणनेचे गौडबंगाल
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%8c%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b2/
Wed, 07 Apr 2021 11:04:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1290केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातर्फे सुरू असलेल्या सातव्या आर्थिक जणगणनेला करोनामुळे देशभर उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे ब्रेक लागला आहे, असे सांगितले जात आहे. नागरिकांचा अल्प प्रतिसाद, गणकांना होणारा विरोध आणि सध्याचे करोनाचे संकट यामुळे सहा महिन्यांची डेडलाइन पुढे सरकली आहे.असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी ज्या पद्धतीने ही गणना सुरु आहे ती पाहता ह्यातील अनेक विसंगती समोर आल्या […]
]]>‘वंचितच्या’ राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be/
Sat, 03 Apr 2021 13:24:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1187“जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हांला शासनकर्ता जमात बनायचे आहे ” हे वाक्य बाबासाहेबांनी देशातील तमाम शोषित पिडीत आणि सर्वहारा समूहाला उद्देशून म्हटले आहे.ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिप्रेस क्लास अर्थात वंचित समूह म्हटले जाते, त्यांचे उत्थानाची ही राजकीय गुरुकिल्ली होती. बाबासाहेबांना सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचा होता. बाबासाहेबांनी व्यापक दूरदृष्टीकोण ठेवून राजकारणावर सकारात्मक, […]