]]>
रेवस–रेड्डी मार्गावर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; वनरक्षक सुरज सारंगे यांचा दुर्दैवी मृत्यू
https://eprabuddhbharat.com/forest-guard-suraj-sarange-killed-after-bike-falls-into-unmarked-pit-on-revas-reddi-road-in-raigad/
Sun, 08 Mar 2026 06:22:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16042रायगड : रायगड जिल्ह्यातील रेवस-रेड्डी मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात अलिबाग वनविभागातील वनरक्षक सुरज सारंगे यांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले होते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच काही तासांतच दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुरूड तालुक्यातील सर्वे गावचे रहिवासी […]
]]>उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश
https://eprabuddhbharat.com/uran-mumbai-best-service-begins-after-vanchit-bahujan-aghadi-follow-up/
Wed, 19 Nov 2025 15:45:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12199उरणच्या इतिहासातील नवी पहाट; नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण रायगड : उरण ते मुंबई तसेच उरण ते नवीमुंबई अशी बेस्टची बस सेवा अखेर सुरू झाली. वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही सेवा उपलब्ध झाल्याने उरणकरांनी समाधान व्यक्त केले आहे.उरण तालुका सध्या दळणवळणाच्या दृष्टीने वेगाने विकसित होत आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यापासून कनेक्टिव्हिटी वाढली असून लवकरच सुरू होणाऱ्या […]
]]>रायगड : कळंबोलीत असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!
https://eprabuddhbharat.com/mass-joining-vanchit-bahujan-aghadi-kalamboli-panvel/
Mon, 03 Nov 2025 09:26:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11695पनवेल : वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत कळंबोली येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या निमित्ताने कळंबोली विभागात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सोहळा पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या आदेशानुसार आणि उपाध्यक्ष […]
]]>Raigad : ‘संन्यस्त खड्ग’ नाटकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा इशारा!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-warns-against-sannyasta-khadga-play/
Mon, 22 Sep 2025 06:57:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10359रायगड : वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाचा प्रयोग 27 सप्टेंबर 2025 रोजी पनवेलमधील बळवंत वासुदेव फडके सभागृहात होणार आहे. या नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधानांचा समावेश असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शविला आहे. पुणे व मुंबईत या प्रयोगाविरोधात आंदोलन करून नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आले होते. त्याच धर्तीवर रायगड […]
]]>रायगडमधील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित; ८८ लाखांची रक्कम रखडली
https://eprabuddhbharat.com/raigad-farmers-deprived-of-pm-crop-insurance-benefits-88-lakh-stuck-amid-technical-glitches/
Fri, 25 Jul 2025 10:15:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8165पाली : नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे पिकांना संरक्षण देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही पूर्ण लाभ मिळालेला नाही. २०२४ च्या खरीप हंगामातील पात्र ठरलेल्या १,१७२ शेतकऱ्यांना ८८ लाख रुपयांची विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि बँक खात्यांना आधार लिंक नसणे […]
]]>कोकणात पावसाचा हाहाकार; नद्या दुथडी भरून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
https://eprabuddhbharat.com/konkan-deluged-by-heavy-rains-rivers-overflow-alert-issued-to-citizens/
Wed, 16 Jul 2025 06:11:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7723कोकण : कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पूर आले. रायगडमध्ये ‘रेड अलर्ट’ रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक असून, सावित्री, आंबा, आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. महाड शहराला सावित्री नदीच्या […]
]]>रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-352-%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf/
Sat, 07 Jun 2025 09:21:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6522रायगड – किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर राज्यातील विविध भागातून 3 लाखाकहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली होती. गेल्या अनेत वर्षांपासून दुर्गराज किल्ले रायगडवर या सोहळ्याचे आयोजन कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि त्यांच्या सरकाऱ्यांकडून करण्यात येते. […]
]]>शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/
Fri, 06 Jun 2025 07:29:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6494रायगड – रायगडावर आज छत्रपती शिवाजी महारांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा गेला जात आहे. यासाठी लोखो शिवभक्तांची अलोट गर्दी किल्ले रायगडावर जमली आहे. दिमागदार असा सोहळा सुरु झाला आहे. त्यामुळे किल्ले रायगडालावर एक वेगळच रुप पाहयला मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही 6 जून 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा सकाळ पासून सुरु झाला आहे. प्रशासनाने याची जय्यत […]