]]>
भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-criticizes-modi-govt-over-us-permission-claim-for-buying-russian-oil-questions-indias-economic-sovereignty/
Fri, 06 Mar 2026 08:10:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15980मुंबई : अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास 30 दिवसांची “परवानगी” दिल्याच्या वृत्तानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. भारताच्या व्यापार आणि परराष्ट्र आर्थिक धोरणांवर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना थेट सवाल करत म्हटले की, […]
]]>केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-rahul-gandhi-to-join-march-2-mumbai-protest-says-support-alone-not-enough/
Fri, 27 Feb 2026 14:09:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15825मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात देश पातळीवर आंदोलन […]
]]>एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-pm-modis-resignation-over-epstein-files-allegations-massive-protest-announced-at-mumbai-csmt-on-march-2/
Sat, 21 Feb 2026 16:30:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15644मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे. काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत विविध […]
]]>Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/dhamma-chakra-day-2025-prakash-ambedkar-urges-obcs-to-say-bye-to-modi-save-the-nation/
Fri, 03 Oct 2025 18:52:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10840अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा असे सांगून ओबीसी समाजाने वेळीच सावध होण्याचा इशारा ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. […]
]]>मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-modi-hate-casteism-death-merchant/
Tue, 16 Sep 2025 07:07:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10116मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी मोदींना “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर” असे संबोधले. आंबेडकर म्हणाले की, “सनातन धर्म हा छळछावणी व अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. तो दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलांना पुन्हा गुलाम बनविण्याची मानसिकता रुजवतो. मोदी […]
]]>पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय – अॅड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/modi-economic-foreign-policy-failed-prakash-ambedkar-slams-ambani-favoritism/
Mon, 15 Sep 2025 10:13:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10074पंतप्रधान मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा (प्रॉफीट) […]
]]>योजनांचा डंका पण वास्तव भीषण : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा भयावह; ८ महिन्यांत ११८३ मृत्यू
https://eprabuddhbharat.com/maharashtra-farmer-suicides-1183-deaths-in-8-months/
Wed, 10 Sep 2025 12:01:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9872महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत, ही एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. राज्य सरकारने समुपदेशन केंद्र, शेतीमालाला योग्य भाव आणि सिंचन सुविधा वाढवण्यासारखे अनेक उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी, गेल्या आठ महिन्यांत ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही भयावह परिस्थिती […]
]]>माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीची हत्या; नेपाळमध्ये हिंसाचार आणि आंदोलनाने घेतले हिंसक वळण
https://eprabuddhbharat.com/wife-of-former-nepal-pm-jhalanath-khanal-murdered-amid-violent-protests-leaders-fleeing-as-unrest-spreads/
Tue, 09 Sep 2025 18:05:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9836नेपाळ : नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचार आणि आंदोलनाने एक गंभीर वळण घेतले आहे. सरकारच्या भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर लावलेल्या बंदीमुळे सुरू झालेल्या या आंदोलनांनी आता हिंसक रूप धारण केले आहे. या आंदोलनात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी खनाल यांची हत्या करण्यात आली आहे. काठमांडूमधून सुरू झालेल्या […]
]]>अमेरिकेच्या संभाव्य शुल्कावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-criticizes-modi-over-potential-us-tariffs/
Thu, 07 Aug 2025 07:32:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8780मुंबई : अमेरिकेने भारतावर ५०% शुल्क (टॅरिफ) लावल्याच्या चर्चेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी देशाला निराश केले आहे आणि अमेरिकेने भारतावर लादलेला आर्थिक दबाव मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच आहे.ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, […]