]]>
ही वेळ माणुसकी आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची !
https://eprabuddhbharat.com/this-is-the-time-to-stand-firmly-behind-humanity-and-the-oppressed/
Thu, 09 May 2024 06:58:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5931इस्रायल – पॅलेस्टाईन संघर्षावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन मुंबई : इस्रायलने सुरू केलेल्या युद्धामुळे विस्थापित झालेल्या लाखो लोकांप्रती मी निर्भिड एकजूट व्यक्त करतो. रफाह, जिथे 6,10,000 हून अधिक मुले आश्रय घेत आहेत, इस्त्रायली सैन्य या ठिकाणी आक्रमण करण्याच्या मार्गावर आहे. हे विश्व याला परवानगी कशी देऊ शकते?आपण याची परवानगी कशी देऊ शकतो? ही वेळ दिल्लीने […]
]]>पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा वापर करत ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट !
https://eprabuddhbharat.com/using-the-watermelon-symbol-in-support-of-palestine-adv-prakash-ambedkars-suggestive-tweet/
Sat, 09 Dec 2023 14:46:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4318मुंबई : आझाद मैदान मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि. ८ डिसेंबर रोजी शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले होते. आज ॲड. प्रकाश आंबेडकरांनी याबाबत ट्विट करत कालच्या सभेत केलेल्या मागण्यांना अधोरेखीत केले आहे. काल वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या सभेत, विविध […]
]]>मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !
https://eprabuddhbharat.com/the-presence-of-religious-leaders-of-all-religions-at-the-shanti-sabha-in-mumbai/
Fri, 08 Dec 2023 14:10:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4301मुंबई( ८ डिसेंबर): इस्राईलकडून पॅलेस्टाईन मधील गाझा येथे होत असलेले बॉम्ब हल्ले थांबावेत आणि तिथे शांती राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर सर्वधर्मीय शांती महासभेचे आयोजन करण्यात आले आले आहे. इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षाकडे धर्माच्या चष्यम्यातून न पाहता मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. आंबेडकर […]
]]>इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये ‘शांतीसेना’ पाठवण्याचा ठराव संसदेत मंजूर व्हावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/resolution-to-send-peacekeeping-force-to-israel-palestine-should-be-approved-in-parliament-adv-prakash-ambedkar/
Fri, 08 Dec 2023 13:54:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4298मुंबई(८ डिसेंबर) : मुंबईमधील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या वाढीमुळे होत असलेल्या परिणामांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि तेथील परिस्थिती पूर्वपदावर यावी. यासाठी भारताने प्रयत्न करावेत यासाठी शांती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शांती सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. देशातील […]
]]>गाझा पट्टीतील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात सर्वधर्मीय प्रतिनिधींचा ठराव !
https://eprabuddhbharat.com/resolution-of-representatives-of-all-religions-against-the-increasing-violence-in-the-gaza-strip/
Fri, 08 Dec 2023 13:25:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4291मुंबईत हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात नागरिकांची उपस्थिती. मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शांतीसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शांती सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित केले. आज आझाद मैदानावर शांतीपूर्वक महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत गाझा पट्टीतील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात सर्वधर्मीय […]
]]>पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा !
https://eprabuddhbharat.com/peace-meeting-of-vanchit-in-mumbai-on-palestine-israel-issue/
Tue, 28 Nov 2023 10:12:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4221पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पॅलेस्टाईन – इस्राईल मुद्द्यावर मुंबईत वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी आणि धर्मगुरूंनी एकत्र येत शांती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. ही सभा ८ डिसेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे येथील महात्मा फुलेवाडा येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]