]]>
शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा
https://eprabuddhbharat.com/hundreds-of-muslim-youth-join-vanchit-bahujan-aghadi-in-jintur/
Sat, 19 Jul 2025 09:10:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7900जिंतूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंतूर तालुक्यामधील शेकडो मुस्लिम युवकांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा जिंतूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्या नेतृत्वाखाली या मुस्लिम युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भरती […]
]]>Latur : वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर कारवाईची मागणी
https://eprabuddhbharat.com/demand-for-action-against-mla-sangram-jagtap-anti-muslim-statement/
Wed, 25 Jun 2025 11:33:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7023लातूर : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल वापरलेल्या अपशब्दांविरोधात वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले. या निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने आमदार संग्राम जगतापच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. अशा प्रकारची विधाने समाजात तेढ निर्माण करू शकतात, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. जातीय […]
]]>Parbhani : मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!
https://eprabuddhbharat.com/muslim-youth-joins-vanchit-bahujan-aghadi/
Wed, 25 Jun 2025 10:36:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7015परभणी : मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक तरुण मुस्लिम युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका ताकदीने लढवून जिंकण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे. परभणी येथे वंचित बहुजन आघाडीत तरुण मुस्लिम युवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या […]
]]>महाविकास आघाडीचे मुस्लीममुक्त विधानपरिषदेचे धोरण
https://eprabuddhbharat.com/policy-of-muslim-free-legislative-council-of-maha-vikas-aghadi/
Thu, 04 Jul 2024 08:13:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6110एकही मुस्लीम उमेदवार दिला नसल्याने राजीनामास्र मुंबई : महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अब्दुल हाफीज अब्दुल रहेमान यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मुस्लीम मुक्त विधानपरिषद धोरण राबवत आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. 90% मुस्लिमांनी इंडिया आघाडीला मतदान केले, […]
]]>काँग्रेस मुस्लिमांचे नाव घ्यायलाही तयार नाही
https://eprabuddhbharat.com/congress-is-not-ready-to-take-the-name-of-muslims/
Tue, 02 Jul 2024 07:15:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6074मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवर अत्याचार वाढले आहेत. जे स्वतःला तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून सांगत असतात ते यावर तोंड उघडायला तयार नाहीत. तोंड उघडणे राहु द्या, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिमांचे नाव देखील घ्यायला तयार नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. मौलाना सज्जाद नुमानी यांचा व्हिडिओ […]
]]>देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !
https://eprabuddhbharat.com/bjp-rss-plot-to-create-an-environment-of-muslim-hatred-in-the-country/
Tue, 02 Jul 2024 07:06:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6071ॲड. प्रकाश आंबेडकर : निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवरील हल्ले वाढले मुंबई : लोकसभा निवडणुकीचे ४ जून रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच देशभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुस्लिमांवरील हे हल्ले भाजप-आरएसएस आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले आहेत, हे उघड आहे.आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींवरील या नियोजनबध्द हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. देशात द्वेष, भीती आणि […]
]]>महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही
https://eprabuddhbharat.com/mahavikas-aghadi-has-not-fielded-a-single-muslim-candidate-in-maharashtra/
Sat, 27 Apr 2024 07:30:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5849फारुक अहमद : वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठाम उभे रहा नांदेड : महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. त्यांना मुस्लिमांची केवळ मतं हवी आहेत पण मुस्लिमांना प्रतिनिधीत्वाचा हक्क द्यायचा नाही. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याने 4 मुस्लिम उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आमचं आवाहन आहे की, त्यांनी आपले संविधानिक […]
]]>भारतातील मुस्लिम घुसखोर नाहीत
https://eprabuddhbharat.com/indias-muslims-are-not-ghuspaithiye/
Mon, 22 Apr 2024 11:04:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5824ॲड. प्रकाश आंबेडकर : आरएसएस – भाजपचा मुस्लीम बांधवांना दुय्यम नागरिक करण्याचा प्रयत्न अकोला : भारतातील मुस्लिम हे घुसखोर नाहीत. ते आपल्या, विविधतेने नटलेल्या, बहुविध आणि धर्मनिरपेक्ष देशाचे समान नागरिक आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आरएसएस-भाजप सातत्याने भेदभावपूर्ण धोरणे राबवून भारतातील मुस्लिमांना वंचित […]
]]>महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही
https://eprabuddhbharat.com/the-mahavikas-aghadi-did-not-field-a-muslim-candidate/
Sun, 14 Apr 2024 07:18:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5739ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रस्थापितांची बहिष्काराची मानसिकता संपलेली नाही अकोला : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ज्यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर […]