]]>
पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-alleged-civic-negligence-in-panchsheel-nagar-ghatkopar-over-safety-risks/
Thu, 26 Feb 2026 07:53:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15777मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील खंडोबा टेकडी, पंचशीलनगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते व नाले दुरुस्तीच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी वर्गाच्या हलगर्जी कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, त्या कामाकडे प्रशासनाने […]
]]>RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-urges-education-minister-to-scrap-1-km-rte-admission-rule-in-maharashtra/
Wed, 25 Feb 2026 08:35:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15759मुंबई: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्य शासनाने लागू केलेली १ किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द करून ती पुन्हा ५ किलोमीटर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन […]
]]>वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-worli-bdd-chawl-residents-win-inclusion-in-mhada-lottery-after-protest/
Tue, 24 Feb 2026 12:06:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15741मुंबई : वरळी येथील बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ आणि ८९ मधील रहिवाशांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रहिवाशांच्या तीव्र आंदोलनानंतर, म्हाडा प्रशासनाने नमती भूमिका घेत या दोन्ही चाळींमधील पात्र रहिवाशांचा समावेश ‘इमारत क्रमांक ६’ मध्ये करूनच लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. नेमके प्रकरण काय? गेल्या अनेक दिवसांपासून बी.डी.डी. चाळ […]
]]>मुंबई महापालिका निवडणूक: आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी ‘वंचित’ला साथ द्या; मुंबईत प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा एल्गार
https://eprabuddhbharat.com/primary-slug-bmc-polls-anjali-ambedkar-rallies-for-vba-congress-candidate-snehal-sohoni-in-ward-139/
Fri, 09 Jan 2026 12:02:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14153मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वॉर्ड क्रमांक १३९ मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईच्या मूलभूत प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आणि मुंबईकरांना परिवर्तनासाठी ‘वंचित’ला […]
]]>मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/bmc-polls-2026-prakash-ambedkar-to-sound-the-election-bugle-with-massive-rally-in-vikhroli-today/
Mon, 05 Jan 2026 08:39:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13802मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चा रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. आज विक्रोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना तसेच मुंबईतील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या […]
]]>मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस साथ साथ !
https://eprabuddhbharat.com/bmc-polls-congress-and-vba-forge-alliance-vanchit-bahujan-aghadi-to-contest-62-seats-in-mumbai/
Sun, 28 Dec 2025 09:42:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13489६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही […]
]]>सावधान! तुम्ही पिताय ते दूध आहे की ‘पांढरं विष’? अंधेरीत दूध माफियांचा भयानक कारनामा उघड!
https://eprabuddhbharat.com/white-poison-dangerous-milk-adulteration-racket-uncovered-in-andheri-mumbai/
Sat, 27 Dec 2025 07:37:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13425मुंबई : मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत जिथे प्रत्येक गोष्ट शुद्ध मिळण्याचे आश्वासन दिले जाते, तिथे शुद्ध दूध मिळवणे आता सर्वसामान्यांसाठी एका मोठ्या संघर्षासारखे झाले आहे. अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात भेसळयुक्त दूध माफियांचा काळा धंदा जोमाने फोफावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा गोरखधंदा थेट लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या जिवाशी खेळत असून प्रशासनाचे याकडे […]
]]>‘रमाबाई अपार्टमेंट’ इमारत दुर्घटना: विरारमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली
https://eprabuddhbharat.com/building-collapse-in-virar-rescue-operations-underway/
Wed, 27 Aug 2025 09:21:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9367विरार : विरारमधील नारंगी फाटा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामू कंपाऊंडच्या स्वामी समर्थ नगरमधील चार मजली ‘रमाबाई अपार्टमेंट’ नावाच्या इमारतीचा एक भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती […]