]]>
संविधान सन्मान सभेसाठी मुस्लीम धर्मगुरूंना सुजात आंबेडकरांचे निमंत्रण !
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkars-invitation-to-muslim-clerics-for-the-constitution-honor-meeting/
Fri, 24 Nov 2023 12:51:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4198मुंबई : छ. शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान सन्मान सभेसाठी विविध जाती धर्माच्या प्रतिनिधींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबई येथे मुस्लीम धर्मगुरूंना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सभेसाठी निमंत्रण दिले. मौलाना तौसीफ रझा खान बरेलवी (राष्ट्रीय प्रमुख, […]
]]>संविधानाच्या सन्मानार्थ शिवाजी पार्कवर धडकणार लाखो संविधान प्रेमींचा जनसागर !
https://eprabuddhbharat.com/in-honor-of-the-constitution-millions-of-people-will-hit-the-shivaji-park/
Fri, 24 Nov 2023 12:07:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4194मुंबई : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छ. शिवाजी महाराज पार्क मुंबई येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे संबोधित करणार आहेत. संविधान सन्मान सभेच्या तयारीची पाहणी देखील युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी सहकाऱ्यांसह केली आहे. या सभेच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून विविध धर्म, […]
]]>भारतीय संविधानिक मूल्यांच्या रुजवणूकीसाठी पुनर्लोकशिक्षणाची आवश्यकता का आहे ?
https://eprabuddhbharat.com/why-is-there-a-need-for-re-education-for-inculcating-indian-constitutional-values/
Fri, 24 Nov 2023 10:21:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4188kunalramteke.india@gmail.com बिहारच्या वैशाली येथे इ.स.पूर्व ७२५ च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या लिच्छवी गणराज्य अथवा वज्जी संघाच्या निमित्ताने जगातील पहिल्या लोकशाही गणतांत्रिक व्यवस्थेचा जन्म झाला असल्याचे पुरावे आढळतात. या अर्थाने जागतिक लोकशाही व्यवस्थेच्या जन्माचे श्रेय्य हे भारतास जाते. अर्थात, भारतीय लोकशाही आणि स्वतंत्र, समता, न्याय, बंधुता तथा अन्य संविधानिक मुल्ये ही ब्रिटन अथवा फ्रांस-रशिया आदी देशांकडून आपणास […]
]]>समाजा – समाजात भांडण लावण्याचे कृत्य केल्यास वंचित बहुजन आघाडी रोखणार – सुजात आंबेडकर.
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-will-stop-if-the-act-of-creating-strife-in-the-society-sujat-ambedkar/
Fri, 24 Nov 2023 09:06:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4184संविधान सन्मान सभेच्या तयारीची त्यांनी पाहणी केली. मुंबई : जेव्हापासून भाजप सत्तेत आहे, तेव्हापासून ते समजा – समाजात भांडणं लावण्याचं काम करतात. पण त्यांच्या या कृतीच्या विरोधात आम्ही कायम लढत राहू. दोन समाज आणि धर्मात जर कोणी भांडण लावली तर त्यांना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रोखतील. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी […]
]]>संविधान सन्मान सभेसाठी सुजात आंबेडकरांचे शीख बांधवांना आवाहन !
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkars-appeal-to-the-sikh-brothers-for-the-constitution-honor-meeting/
Fri, 24 Nov 2023 07:22:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4178मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथील छ. शिवाजी महाराज पार्क येथे (ता.२५) रोजी संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते राज्यातील सर्व समुदायांना संविधान सन्मान सभेत येण्यासाठी आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी देखील शीख बांधवांना निमंत्रित केले आहे. विक्रोळी […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण!
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkar-sent-invitation-to-rahul-gandhi/
Tue, 21 Nov 2023 10:37:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4139मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठविले असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे ही संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन […]
]]>छ. शिवाजी पार्क मैदानावर ‘वंचित’ची ‘संविधान सन्मान महासभा’!
https://eprabuddhbharat.com/sanvidjansabhashivajipark/
Sun, 19 Nov 2023 15:00:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4102छ.शिवाजी पार्क मैदानावर सभेची तयारी सुरु! मुंबई – वंचित बहुजन आघाडीकडून येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. मुंबईतील छ. शिवाजी महाराज मैदान, दादर मुंबई येथे दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वा. ही महासभा […]