]]>
आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज
https://eprabuddhbharat.com/scorching-heatwave-in-maharashtra-temperatures-cross-43c-in-akola-vidarbha-on-high-alert/
Mon, 13 Apr 2026 11:51:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17111Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः मुंबईसह अनेक भागांत तापमानात मोठी वाढ झाली असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण होत आहे. विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (Rising Temperatures) अकोला येथे तापमान 43.1 अंशांवर पोहोचले असून काल ते जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान […]
]]>जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण
https://eprabuddhbharat.com/farmers-daughter-from-drought-prone-malegaon-cracks-upsc-with-all-india-rank-913/
Mon, 09 Mar 2026 12:36:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16101मालेगाव: माळमाथ्याच्या अवर्षणग्रस्त भागातून उंच भरारी घेत प्रेरणा खवळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवत आपल्या कुटुंबासह आपल्या गावाचा अभिमान वाढवला आहे. मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे आणि सुनिता खवळे यांची कन्या असलेल्या प्रेरणाने देशात ९१३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. माळमाथा परिसरातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिली तरुणी […]
]]>टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?
https://eprabuddhbharat.com/malegaon-tipu-sultan-row-ideological-battle/
Mon, 16 Feb 2026 08:42:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15510– आकाश मनिषा संतराम मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतानांचा फोटो लावण्यावरून निर्माण झालेला वाद हा साधा प्रशासकीय मुद्दा नाही. तो आजच्या समाजातील मानसिकतेचा कस लावणारा प्रश्न आहे. एका ऐतिहासिक शासकाचे मूल्यमापन त्याच्या कार्यावर होणार की त्याच्या धर्मावर? १८व्या शतकात ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराला छातीठोकपणे आव्हान देणारा आणि रणांगणावर प्राण देणारा शासक आज अचानक संशयाच्या कटघऱ्यात उभा केला […]
]]>वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/wadner-khakurdi-caste-atrocity-vanchit-bahujan-aghadi-protest-in-malegaon/
Fri, 23 Jan 2026 01:58:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14622मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. २३) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता होणार आहे. […]
]]>मतदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-voters-to-reject-inducements-at-malegaon-municipal-election-rally/
Sun, 11 Jan 2026 04:42:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14216मालेगावात अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा! मालेगाव : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पंचशील नगर, कॅम्प येथे उत्साहात पार पडली. या सभेत बोलताना आंबेडकर यांनी मतदारांना प्रलोभनांना बळी न पडण्याचे आणि निस्वार्थ व विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले. “मतदान हा मतदारांचा मूलभूत […]
]]>मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!
https://eprabuddhbharat.com/caste-based-violence-in-malegaon-dalit-youths-head-shaved-and-house-set-on-fire-over-minor-dispute-alleged-involvement-of-ruling-shiv-sena-party-workers/
Mon, 05 Jan 2026 06:53:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13787मालेगाव : मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी गावातून मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादाचे रूपांतर जातीय संघर्षात होऊन, एका मातंग समाजाच्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याचे मुंडन करण्यात आले आणि त्याचे घरही पेटवून देण्यात आले. विशेष म्हणजे, हे कृत्य करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप केला […]
]]>कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ
https://eprabuddhbharat.com/malegaon-child-assault-kopardi-khairlanji-violence-analysis/
Sun, 30 Nov 2025 08:26:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12568लेखक – आकाश एडके मालेगाव येथे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेला पाशवी बलात्कार आणि हत्या, ही फक्त एक गुन्हेगारी घटना नसून, आपल्या समाजाच्या आत्म्याला लागलेला एक खोलवरचा घाव आहे. तुमच्या मनात व्यक्त झालेली तीव्र निराशा आणि संताप अत्यंत यथार्थ आहे, कारण तुमचा हा प्रश्न लाखमोलाचा आहे की, व्यक्त होऊन तरी काय उपयोग होतो? बहुतांशवेळा, अशा […]
]]>मालेगाव जाहीर सभा : ‘प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवा’; सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/malegaon-rally-sujat-ambedkar-urges-voters-to-back-vba/
Fri, 28 Nov 2025 11:01:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12485वाशिम : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची मालेगाव, वाशिम येथे भव्य जाहीर सभा पार पडली. नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात वंचित बहुजन आघाडीची मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भूमिका स्पष्ट केली. ते […]
]]>स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न
https://eprabuddhbharat.com/anjalitai-ambedkar-leads-vba-preparations-in-malegaon-for-local-elections/
Wed, 03 Sep 2025 15:24:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9658वाशिम : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मालेगाव शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नुकताच एक संवाद दौरा पार पडला. या दौऱ्यात आगामी काळात स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका जिंकण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या संवाद दौऱ्यात वंचित […]