]]>
Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/modi-hatao-desh-bachao-vanchit-bahujan-aghadi-stages-road-block-protest-in-aurangabad/
Wed, 11 Mar 2026 11:20:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16174औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील क्रांती चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. “मोदी हटाव, देश बचाव” अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” अशा घोषणाही देण्यात आल्या. महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकरी कर्जमाफी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्र्यांचे नाव […]
]]>जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन
https://eprabuddhbharat.com/vba-protest-against-amar-sable-jalna/
Tue, 10 Mar 2026 11:56:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16144जालना: भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंठा बायपास रोड अंबड चौफुली जालना (दि. ९) येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. २ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन […]
]]>‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-holds-planning-meet-in-panvel-for-mumbai-protest-over-epstein-files-row/
Thu, 26 Feb 2026 11:18:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15790रायगड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, ‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणात भारताच्या पं तप्रधानांचे नाव आल्याच्या निषेधार्थ २ मार्च रोजी मुंबई येथे भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची संयुक्त नियोजन बैठक नुकतीच पार पडली. पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगर कमिटी […]
]]>त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/grand-vanchit-bahujan-aghadi-induction-ceremony-held-in-trimbakeshwar-in-presence-of-state-vice-president-disha-pinky-sheikh/
Wed, 25 Feb 2026 11:59:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15767त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा निरीक्षक दिशा पिंकी शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात बोलताना दिशा पिंकी शेख यांनी त्र्यंबकेश्वर […]
]]>भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद
https://eprabuddhbharat.com/bjp-appoints-co-accused-in-badlapur-sexual-assault-case-as-nominated-corporator-outrage-in-maharashtra/
Sat, 10 Jan 2026 08:35:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14190लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात आरोपींचे पुनर्वसन का? बदलापूर : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता. त्या अमानुष घटनेतील मुख्य आरोपीचा एन्काऊंटरही झाला. मात्र, आता या प्रकरणाशी थेट संबंधित असलेला सहआरोपी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सत्तेच्या पायऱ्या चढत असल्याने संताप उसळला आहे. कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली. यामध्ये भाजपकडून तुषार […]
]]>औरंगाबादमध्ये अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला संतोषी माता नगरात उदंड प्रतिसाद; ‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्रासाठी देणगी देण्यात आली
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkars-santoshi-mata-nagar-blitz-massive-crowds-and-financial-support-for-vba/
Fri, 09 Jan 2026 11:31:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14127औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोषी माता नगर येथे प्रचार सभा उत्साहात संपन्न झाली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘प्रबुद्ध भारत’ आणि निवडणुकीसाठी आर्थिक मदत या सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून मिळालेली आर्थिक मदत. जोगदंड परिवाराच्या वतीने ‘प्रबुद्ध भारत’ या […]
]]>मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/bmc-polls-2026-prakash-ambedkar-to-sound-the-election-bugle-with-massive-rally-in-vikhroli-today/
Mon, 05 Jan 2026 08:39:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13802मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चा रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. आज विक्रोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना तसेच मुंबईतील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या […]
]]>परभणीत वंचितचे रणशिंग; वंचितांचा महापौर बसवण्यासाठी १०० टक्के मतदानाचे बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/vba-sounds-poll-bugle-in-parbhani-prakash-ambedkar-calls-for-100-voting-to-secure-mayors-post/
Sun, 04 Jan 2026 10:24:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13729परभणी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परभणीतून निवडणूक प्रचाराचा जोरदार सुरुवात करण्यात आली. “जोपर्यंत वंचित घटकांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जात नाहीत, तोपर्यंत सामान्य माणसाच्या जीवनात बदल शक्य नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ‘शिक्षण घ्या आणि सत्ताधारी बना’ जाहीर […]
]]>राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!
https://eprabuddhbharat.com/explained-what-is-an-ab-form-and-why-is-there-a-scramble-for-it-during-elections/
Wed, 31 Dec 2025 08:14:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13595महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. मात्र, AB फॉर्म मिळण्यावरून वादविवाद झाले. रुसवेफुगवे दिसले. अनेक कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे गोंधळ पहायला मिळाला. निवडणूक आणि राजकीय घडामोडींमध्ये सध्या ‘एबी फॉर्म’ (AB Form) हा शब्द परवलीचा झाला आहे. उमेदवारांची धाकधूक वाढवणाऱ्या या कागदाचा नेमका […]