]]>
मुंबई मेट्रो प्रशासनाचा जातीयवादी चेहरा !
https://eprabuddhbharat.com/mumbai-metro-faces-backlash-over-alleged-casteist-notice-on-mahaparinirvan-day/
Sun, 07 Dec 2025 10:36:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12734महापरिनिर्वाण दिनामुळे मेट्रोचे गेट बंद; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेमुळे मेट्रो प्रशासनाची माफी! मुंबई : दादर मेट्रो स्टेशन (शिवसेना भवन शेजारी) येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ ते ७ डिसेंबरदरम्यान नेहमी प्रवाशांसाठी उपलब्ध असणारी दोन प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली. या संदर्भात मेट्रो प्रशासनाने लावलेल्या नोटीसमधील मजकूर आधुनिक तंत्रज्ञानातील जातीवादाचे प्रतीक असल्याची भावना व्यक्त होत असून, या नोटीसने […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पैठण येथे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात
https://eprabuddhbharat.com/paithanprabuddhabharatmembershiplaunch/
Sun, 07 Dec 2025 08:42:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12723पैठण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यामागचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या “जनता” वृत्तपत्राची माहिती […]
]]>महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी
https://eprabuddhbharat.com/ambedkar-followers-swarm-barti-bookstall-mahaparinirvan/
Sat, 06 Dec 2025 11:50:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12712मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राज्यातून आलेल्या अनुयायांनी हजारो ग्रंथ खरेदी केली.दरवर्षी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी दादर येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सवलतीच्या दरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य […]
]]>चैत्यभूमीवर ‘DAMA’ च्या मोफत वैद्यकीय शिबिरास ॲड. प्रकाश आंबेडकर-अंजलीताई आंबेडकरांची स्टॉलला भेट!
https://eprabuddhbharat.com/advocate-prakash-ambedkar-and-anjali-tai-ambedkar-visit-dama-free-medical-camp-at-chaityabhoomi/
Sat, 06 Dec 2025 08:05:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12708मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर २०२५) दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने आलेल्या अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडीकोज असोसिएशन (DAMA), मुंबई यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. ५, ६ आणि ७ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या […]
]]>अनुयायांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर मैदानात; सोयी-सुविधांचा घेतला आढावा
https://eprabuddhbharat.com/vbm-youth-leader-sujat-ambedkar-reviews-facilities-for-followers-at-shivaji-park/
Fri, 05 Dec 2025 16:54:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12703मुंबई : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून देशभरातून मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी पार्क परिसरात सुरू केली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या निवास, अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता […]
]]>महापरिनिर्वाण दिनी अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक सज्ज; गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
https://eprabuddhbharat.com/vba-volunteers-mobilise-for-mahaparinirvan-diwas-warn-officials-against-mismanagement/
Fri, 05 Dec 2025 11:43:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12697मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) सज्ज झाली आहे. अनुयायांना आवश्यक सुविधा आणि सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पक्षाने केवळ प्रशासनाकडे मागणीच केली नाही, तर गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांना ठोकून काढू असा स्पष्ट इशाराही दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर दाखल होणाऱ्या लाखो अनुयायांची […]
]]>मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!
https://eprabuddhbharat.com/constitution-samman-mahasabha-in-mumbai-on-november-25-vanchit-bahujan-aghadi-announcement/
Fri, 07 Nov 2025 09:51:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11792वंचित बहुजन आघाडीची घोषणा! मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावर्षी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी महाराज मैदान, दादर (शिवाजी पार्क) येथे “संविधान सन्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर
https://eprabuddhbharat.com/vba-warns-bmc-over-inconvenience-during-dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-diwas-swapnil-javalgekar-issues-stern-warning-to-officials/
Thu, 30 Oct 2025 10:21:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11540मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बृहन्मुंबई महानगरपालिकेने बैठक आयोजित केली होती त्यामधे दरवर्षी दादर चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की, “या वेळी आंबेडकरांनी अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय सहन केली जाणार नाही. प्रशासनाने योग्य नियोजन करावे.” यासंदर्भात […]
]]>वंचित युवा आघाडीच्या दणक्याने रेल्वे प्रशासन आले ताळ्यावर, रद्द केलेल्या ट्रेनसह महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष ट्रेन जाहीर.
https://eprabuddhbharat.com/railways-backtracks-after-vanchit-yuva-aaghadi-warning/
Thu, 24 Nov 2022 14:53:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3360महापरिनिर्वाण अभिवादन करण्यात रेल्वेने निर्माण केलेला अडथळा दूर झाला, वंचित बहुजन युवा आघाडीने संघर्षाचा पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा देणारे ईमेल कालच रेल्वे अधिकारी ह्यांना पाठवले होते. त्यावर आज मुंबई मध्ये रेल्वे अधिकारी ह्यांच्या बैठकीत ह्या गंभीर विषयांवर चर्चा होवून ५ आणि ६ डिसेंबरचा ब्लॉक रद्द न करता रद्द केलेल्या ट्रेन्स आणि विशेष रेल्वे चालविण्याचा […]