]]>
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा
https://eprabuddhbharat.com/jamkhed-pocso-case-vba-demands-immediate-arrest-of-absconding-accused/
Fri, 11 Sep 2026 15:10:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20166अहिल्यानगर : जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडेपंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुजितकुमार क्षीरसागर यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो […]
]]>जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध
https://eprabuddhbharat.com/jamkhed-shivaji-kon-hota-collective-reading-protest/
Mon, 27 Apr 2026 15:59:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17431Jamkhed News : वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्ष, जामखेड (जिल्हा अहिल्यानगर) यांच्या वतीने आज (दि. २७ एप्रिल) तहसील कार्यालयासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. हा उपक्रम वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव आणि नगरसेविका संगीता ताई भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे […]
]]>महापुरुषांच्या विचारांतूनच भटके-विमुक्त आदिवासी समाजाला न्याय : अॅड. डॉ. अरुण जाधव
https://eprabuddhbharat.com/ahmednagar-kharda-nomadic-denotified-tribes-awareness-camp-guru-shishya-jayanti/
Tue, 21 Apr 2026 11:08:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17295अहमदनगर : खर्डा येथे भटके-विमुक्त आदिवासी समुदायाच्या पालावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु-शिष्य जयंतीनिमित्त प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक उज्वल सिंह राजपूत होते. यावेळी बोलताना राजपूत यांनी सांगितले की, अशा प्रबोधन मेळाव्यांमुळे समाजात समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही संविधानिक मूल्ये रुजण्यास मदत होते. […]
]]>कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
https://eprabuddhbharat.com/77th-republic-day-celebrated-at-jai-bhim-buddha-vihar-mandegaon-barshi-2/
Tue, 31 Mar 2026 06:20:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16720कर्जत : जेष्ठ नागरिकांच्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी कर्जत येथे आज मोठा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम, मुंबई), प्रादेशिक विभाग अहिल्यानगर, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन […]
]]>जामनेर नगरपरिषद निवडणूक: अर्ज माघारीच्या दिवशी भाजपची ‘दादागिरी’, नागरिकांचा संताप
https://eprabuddhbharat.com/jamner-municipal-election-bjp-accused-of-intimidation-on-withdrawal-day/
Fri, 21 Nov 2025 17:57:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12260जामनेर : नगरपरिषद निवडणुकीने आता चांगलेच राजकीय धुमशान घातले आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी, भाजप पक्षावर साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करत उमेदवारांवर दबाव टाकल्याचे आणि दादागिरी केल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. भाजपने ९ जागांवर बिनविरोध विजय मिळवल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘दादागिरी’चा व्हिडिओ व्हायरल आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख […]
]]>Jamkhed : ’बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत’; ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची ॲड. अरुण जाधव यांची मागणी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-protest-in-jamkhed-demand-wet-drought-declaration/
Fri, 26 Sep 2025 11:45:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10509जामखेड : बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत आहे, देशातील अर्थव्यवस्था अडचणीत आहे, असा रोखठोक सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी आज शासनाला जाब विचारला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि सामान्य नागरिकांचे हाल लक्षात घेऊन त्यांनी जामखेड तालुक्यासह राज्यभर ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची आणि तातडीने मदत देण्याची मागणी […]
]]>जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-calls-for-political-representation-of-bhatke-vimukta-community/
Sun, 31 Aug 2025 17:16:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9549जामखेड : भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर रोडवरील महावीर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रमुख […]
]]>‘वंचित’ च्या बोंबाबोंब आंदोलनमुळे मागण्या पूर्ण झाल्या – ॲड.डॉ.अरुण जाधव
https://eprabuddhbharat.com/demands-fulfilled-due-to-bombabomb-movement-of-vanchit-adv-dr-arun-jadhav/
Sat, 17 Feb 2024 11:58:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5153जामखेड : जामखेड तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. जामखेड तालुका येथील खर्डा गावातील पीर देवस्थान मंदिराचे डागडुजी होणे बाबत तसेच खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनेगाव प्राथमिक उपआरोग्य केंद्र व शिऊर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये तातडीने डॉक्टर उपलब्ध करून सुविधा देऊन चालू करणे तसेच दिघोळ ते खर्डा रस्त्याचे मजबूतीकरण होणे यासाठी […]