]]>
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-targets-pm-modi-alleges-compromise-of-indias-sovereignty-calls-for-mumbai-protest-on-march-2/
Tue, 24 Feb 2026 10:08:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15733नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली देशाचे सार्वभौमत्व आणि परराष्ट्र धोरण गहाण ठेवले आहे. भारत आता अमेरिकेचे ५१ वे राज्य असल्यासारखा वागत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या गंभीर मुद्द्यांवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली असून, २ मार्च रोजी मुंबईत […]
]]>भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद
https://eprabuddhbharat.com/bjp-appoints-co-accused-in-badlapur-sexual-assault-case-as-nominated-corporator-outrage-in-maharashtra/
Sat, 10 Jan 2026 08:35:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14190लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात आरोपींचे पुनर्वसन का? बदलापूर : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता. त्या अमानुष घटनेतील मुख्य आरोपीचा एन्काऊंटरही झाला. मात्र, आता या प्रकरणाशी थेट संबंधित असलेला सहआरोपी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सत्तेच्या पायऱ्या चढत असल्याने संताप उसळला आहे. कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली. यामध्ये भाजपकडून तुषार […]
]]>एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-claimed-that-while-the-kite-is-aimims-symbol-its-strings-are-held-by-devendra-fadnavis/
Fri, 09 Jan 2026 10:46:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14091औरंगाबाद : महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याने शहरात प्रचाराचा धुरळा उडवला असून, त्यांच्या सभांना जनसागराचा महापूर लोटला आहे. “ज्यांनी शहराची तिजोरी लुटली, त्यांना सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ‘एमआयएम’ आणि ‘भाजप’च्या युतीवर टीका : सुजात आंबेडकर […]
]]>राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!
https://eprabuddhbharat.com/explained-what-is-an-ab-form-and-why-is-there-a-scramble-for-it-during-elections/
Wed, 31 Dec 2025 08:14:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13595महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. मात्र, AB फॉर्म मिळण्यावरून वादविवाद झाले. रुसवेफुगवे दिसले. अनेक कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे गोंधळ पहायला मिळाला. निवडणूक आणि राजकीय घडामोडींमध्ये सध्या ‘एबी फॉर्म’ (AB Form) हा शब्द परवलीचा झाला आहे. उमेदवारांची धाकधूक वाढवणाऱ्या या कागदाचा नेमका […]
]]>मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस साथ साथ !
https://eprabuddhbharat.com/bmc-polls-congress-and-vba-forge-alliance-vanchit-bahujan-aghadi-to-contest-62-seats-in-mumbai/
Sun, 28 Dec 2025 09:42:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13489६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही […]
]]>वंचित बहुजन आघाडीची नांदेडमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/strengthen-the-grassroots-prakash-ambedkar-rallies-vba-workers-in-nanded/
Wed, 24 Dec 2025 10:59:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13318नांदेड : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे भव्य ‘कार्यकर्ता संवाद बैठक’ उत्साहात पार पडली. शिवाजी नगर भागातील हॉटेल विसावा पॅलेस येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज […]