]]>
सलीम अली सरोवर वाचवण्यासाठी पुढाकार; वंचित बहुजन आघाडीच्या जरिना कुरैशी यांची महापौरांकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/renewed-push-to-conserve-aurangabads-historic-salim-ali-lake/
Sat, 23 May 2026 16:04:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17638औरंगाबाद : औरंगाबादमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या सलीम अली सरोवराच्या (Salim Ali Lake) संवर्धनासाठी आता नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका जरिना जावेद कुरैशी यांनी सरोवराला आंतरराष्ट्रीय दर्जाचा लूक देण्यासाठी विशेष आराखडा महापौर समीर राजूरकर यांच्यासमोर सादर केला. या प्रस्तावावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली असून, पर्यावरण आणि वारसा जपण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवर […]
]]>काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा
https://eprabuddhbharat.com/kalaram-temple-satyagraha-historic-struggle-for-social-equality/
Sat, 07 Mar 2026 12:01:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16031– संविधान गांगुर्डे काळाराम मंदिर सत्याग्रह हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक निर्णायक अध्याय आहे त्याने मंदिरप्रवेशाचा प्रश्न व्यापक सामाजिक न्यायाच्या चौकटीत आणला. तात्काळ यश न मिळूनही या आंदोलनाने संघटन, राजकीय जाणीव आणि स्वाभिमान यांना चालना दिली. भारतीय संविधानात नंतर समाविष्ट झालेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी काळाराम सत्याग्रहाचा अभ्यास महत्त्वाचा […]
]]>नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रयतेच्या राजा’ला अभिवादन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-celebrates-shiv-jayanti-with-grandeur-in-nashik-pays-tribute-to-raiyatecha-raja/
Fri, 20 Feb 2026 06:59:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15599नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये (दि. १९) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवरायांच्या विचारांचा जागर करत त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांची […]
]]>टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ की राजकारणाचा बळी ?
https://eprabuddhbharat.com/malegaon-tipu-sultan-row-ideological-battle/
Mon, 16 Feb 2026 08:42:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15510– आकाश मनिषा संतराम मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतानांचा फोटो लावण्यावरून निर्माण झालेला वाद हा साधा प्रशासकीय मुद्दा नाही. तो आजच्या समाजातील मानसिकतेचा कस लावणारा प्रश्न आहे. एका ऐतिहासिक शासकाचे मूल्यमापन त्याच्या कार्यावर होणार की त्याच्या धर्मावर? १८व्या शतकात ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराला छातीठोकपणे आव्हान देणारा आणि रणांगणावर प्राण देणारा शासक आज अचानक संशयाच्या कटघऱ्यात उभा केला […]
]]>अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’
https://eprabuddhbharat.com/vaibhav-suryavanshis-storming-175-powers-india-to-sixth-u19-world-cup-title-defeating-england-by-100-runs-admiration-pours-in-from-ad-prakash-ambedkar/
Fri, 06 Feb 2026 16:10:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15275ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक ! Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले की क्रिकेटच्या दुनियेत ‘किंग’ कोण आहे! आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने […]
]]>बाळापूर किल्ल्याचा बुरुज कोसळला: ऐतिहासिक वारसा जपण्या कडे दुर्लक्ष?
https://eprabuddhbharat.com/balapur-fort-bastion-collapses-neglect-of-historical-heritage-questioned/
Fri, 25 Jul 2025 07:15:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8127अकोला : बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज गुरुवारी मुसळधार पावसामुळे कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण बुरुज ढासळला तेव्हा परिसरात कोणीही नव्हते. मात्र, या घटनेमुळे भारतातील पुरातन वास्तूंच्या जतन आणि संरक्षणाकडे होत असलेल्या दुर्लक्षावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून बाळापूर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. नद्यांना पूर […]