]]>
अकोल्याच्या मैदानावरून बाळासाहेबांचा संदेश…
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkar-call-from-akola-say-goodbye-to-modi-to-save-democracy/
Sun, 05 Oct 2025 08:02:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10883लेखक – आकाश मनिषा संतराम shelarakash702@shelarakash702gmail-com अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त झालेल्या भव्य धम्म मेळाव्यात देशभरातून आलेल्या अनुयायांचा प्रचंड जनसागर उसळला. या ऐतिहासिक मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका करत लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे भान पुन्हा एकदा जनतेसमोर ठेवलं. ” देश वाचवायचा असेल, […]
]]>‘आम्ही गर्वाने आंबेडकर म्हणतो’: उत्कर्षा रुपवते यांचा अमित शहांना अकोल्यातून प्रतिउत्तर; वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्यावरही जोर
https://eprabuddhbharat.com/utkarsha-rupwate-slams-amit-shah-ambedkar-pride-akola-rally/
Sat, 04 Oct 2025 09:06:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10854अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्हाला नरकातून बाहेर काढणारा आमचा बाप आंबेडकर होता, म्हणून आम्ही गर्वाने आंबेडकर म्हणतो, अशा शब्दांत राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी अमित शहा यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. उत्कर्षा […]
]]>Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/dhamma-chakra-day-2025-prakash-ambedkar-urges-obcs-to-say-bye-to-modi-save-the-nation/
Fri, 03 Oct 2025 18:52:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10840अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा असे सांगून ओबीसी समाजाने वेळीच सावध होण्याचा इशारा ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे. […]
]]>Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/grand-dhamma-chakra-pravartan-day-ruling-class-always-keeps-the-marginalized-oppressed-anjalitai-ambedkar/
Fri, 03 Oct 2025 16:40:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10835अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. अंजलीताईंच्या व्यासपीठावरील आगमनाने आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यावेळी बोलताना अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. बाबासाहेबांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित […]
]]>धम्मचक्र प्रवर्तन दिन: अकोल्याच्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन
https://eprabuddhbharat.com/anjalitai-ambedkar-attends-historic-dhamma-gathering-in-akola-on-dhamm-achakra-pravartan-day/
Fri, 03 Oct 2025 15:14:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10820अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याच्या व्यासपीठावर अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोला येथे हा भव्य धम्म मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन झाले.
]]>अकोल्यात भव्य धम्म मेळावा; सुजात आंबेडकर यांचे जोरदार स्वागत
https://eprabuddhbharat.com/grand-dhamma-gathering-in-akola-sujat-ambedkar-receives-warm-welcome/
Fri, 03 Oct 2025 14:56:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10814अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मेळाव्यासाठी आलेल्या सुजात आंबेडकर यांचे उपस्थितांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. मेळाव्याच्या विचारमंचावर तथागत गौतम बुद्ध आणि […]
]]>धम्मचक्र प्रवर्तन दिनी अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत
https://eprabuddhbharat.com/grand-welcome-for-adv-prakash-ambedkar-in-akola-on-dhamma-chakra-pravartan-day-2/
Fri, 03 Oct 2025 14:43:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10809अकोला : ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे आगमन झाले. शहरात ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, ज्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे स्थानकापासून क्रिकेट क्लब मैदानापर्यंत निघालेल्या मिरवणुकीदरम्यान, आंबेडकरी अनुयायी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. […]
]]>बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला तिवसा तालुक्यातून पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/buddha-gaya-mahabodhi-mahavihar-liberation-movement/
Wed, 03 Sep 2025 10:09:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9642अमरावती : बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तिवसा तालुक्यातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी या आंदोलनासाठी तालुक्यात जनजागृती अभियान सुरू केले आहे, ज्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून बुद्धगया येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. तथागत […]