]]>
‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-home-ministers-presence-in-bombay-hc-hearing-on-somnath-suryavanshi-custodial-death/
Wed, 04 Feb 2026 12:25:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15159औरंगाबाद : राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस विभाग आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सरकारची न्यायालयाचे आदेश पाळण्याची इच्छाच दिसत नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी […]
]]>वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/wadner-khakurdi-caste-atrocity-vanchit-bahujan-aghadi-protest-in-malegaon/
Fri, 23 Jan 2026 01:58:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14622मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. २३) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता होणार आहे. […]
]]>अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!
https://eprabuddhbharat.com/minor-girl-molested-dalit-family-brutally-attacked-in-parbhani-after-raising-complaint-16-booked-under-atrocity-act/
Tue, 20 Jan 2026 19:17:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14548मुलीसह 8 जण गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा दाखल! परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथे गंभीर घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारांसह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी […]
]]>पुणे महापालिका निवडणूक : मतदारांना प्रलोभन दाखवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल
https://eprabuddhbharat.com/pune-municipal-election-ncp-candidate-baburao-chandere-son-booked-for-alleged-vote-buying/
Sat, 03 Jan 2026 18:28:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13717पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदारांना पैसे देऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहरात निवडणुकीतील पहिला मोठा गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांचे पुत्र किरण चांदेरे यांच्यासह एकूण १५ जणांवर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करा; वंचित युवा आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/vanchit-yuva-aghadi-demands-uapa-action-over-ambedkar-statue-vandalism/
Sat, 03 Jan 2026 16:16:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13709अकोला : मध्यप्रदेशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची जाळपोळ करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर राष्ट्रविरोधी कलमान्वये (UAPA) कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीत काही समाजविघातक घटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळण्याचे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद […]
]]>RSS प्रणित फेसबुक पेजविरुद्ध वंचित बहुजन आघाडीची कारवाई – पुण्यात गुन्हा दाखल
https://eprabuddhbharat.com/case-filed-by-vanchit-bahujan-aaghadi-against-rss-affiliated-facebook-pages-in-pune/
Sat, 01 Nov 2025 05:48:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11594पुणे : महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या काही फेसबुक युजर्सविरुद्ध अखेर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारण विदर्भाचे, महाराष्ट्राचा विश्वास, अकोला संवाद, वर्धा लाईव्ह यांसारख्या फेसबुक पेजेसवरून RSS आणि भाजपच्या […]
]]>बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-demands-fir-over-offensive-facebook-post-against-balasaheb-ambedkar/
Wed, 29 Oct 2025 15:27:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11522औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष संदीप रतन जाधव यांनी औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) यांच्याकडे एका फेसबुक पेजवर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘राजकारण विदर्भाचे’ नावाच्या फेसबुक पेजवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि जातीयवादी टिपण्णी असलेला एक व्हिडिओ सोशल […]
]]>वंचित बहुजन आघाडीचा ‘जन आक्रोश मोर्चा’ पूर्वसंध्येला औरंगाबाद पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप; RSS ला सरकारी खर्चातून सुरक्षा का? – प्रश्नांची लेखी उत्तरे मागितली
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-questions-aurangabad-police-ahead-of-jan-akrosh-morcha-demands-written-clarification-on-rss-security-provided-at-public-expense/
Thu, 23 Oct 2025 17:08:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11392औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी (VBA) ने दिनांक २४ ऑक्टोबर रोजी क्रांती चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यालय, औरंगाबाद, पर्यंत आयोजित केलेल्या ‘जन आक्रोश मोर्चा’च्या अनुषंगाने शहराच्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलीस निरीक्षक, क्रांती चौक पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला […]
]]>औरंगाबादमध्ये RSS कार्यालयावर मोर्चा निघणारच; वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका!
https://eprabuddhbharat.com/vba-firm-on-marching-to-rss-office-in-aurangabad-rejects-police-proposal/
Tue, 21 Oct 2025 15:59:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11361औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)च्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना संपर्क केला होता मात्र, नेते […]