]]>
वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/wadner-khakurdi-caste-atrocity-vanchit-bahujan-aghadi-protest-in-malegaon/
Fri, 23 Jan 2026 01:58:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14622मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. २३) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता होणार आहे. […]
]]>कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ
https://eprabuddhbharat.com/malegaon-child-assault-kopardi-khairlanji-violence-analysis/
Sun, 30 Nov 2025 08:26:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12568लेखक – आकाश एडके मालेगाव येथे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेला पाशवी बलात्कार आणि हत्या, ही फक्त एक गुन्हेगारी घटना नसून, आपल्या समाजाच्या आत्म्याला लागलेला एक खोलवरचा घाव आहे. तुमच्या मनात व्यक्त झालेली तीव्र निराशा आणि संताप अत्यंत यथार्थ आहे, कारण तुमचा हा प्रश्न लाखमोलाचा आहे की, व्यक्त होऊन तरी काय उपयोग होतो? बहुतांशवेळा, अशा […]
]]>गुन्हेगारीमुळे नाशिक हादरले! वंचित बहुजन आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन; गुन्हेगारांच्या राजकीय ‘आकांवर’ कारवाईची मागणी
https://eprabuddhbharat.com/nashik-shaken-by-rising-crime-vba-delegation-submits-memorandum-to-police-commissioner-demands-action-against-politically-shielded-criminals/
Wed, 08 Oct 2025 18:02:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10989नाशिक : शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने नाशिक शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले की, गुन्हेगारांना राजकीय पाठिंबा मिळत आहे आणि सत्ताधारी महायुतीच्या सर्व पक्षांकडून गुंड पोसले जात आहेत. त्यामुळे या ‘गुंड पोसणाऱ्या राजकीय आकांवर’ कठोर कारवाई करावी, अशी मागणी […]
]]>Pune Crime : पुत्रप्राप्तीच्या नावाखाली महिलेची तीन लाखांची फसवणूक; पुण्यातील भोंदूबाबास अटक
https://eprabuddhbharat.com/pune-police-nab-fraudster-who-duped-childless-woman-under-the-guise-of-black-magic/
Thu, 11 Sep 2025 09:39:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9906पुणे : पुत्रप्राप्ती करून देतो असे सांगून एका महिलेकडून तब्बल ३ लाख १५ हजार रुपये उकळणाऱ्या एका भोंदूबाबास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हा भोंदूबाबा अंगारा देण्याच्या बहाण्याने महिलेला फसवून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेत होता. विशेष म्हणजे, यासाठी पीडित महिलेला आपले मंगळसूत्रही विकावे लागले. या प्रकरणी गिरीश बलभीम सुरवसे (वय ३६, रा. भोसरी) याला सहकारनगर […]
]]>चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक
https://eprabuddhbharat.com/jalgaon-police-busted-an-international-drug-trafficking-racket-seizing-amphetamine-worth-65-crore/
Sun, 03 Aug 2025 11:10:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8688जळगाव : महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. जळगाव पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर म्होरक्याला तामिळनाडूतून अटक केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे ६५ कोटी रुपयांचे एम्फेटामाइन नावाचे सिंथेटिक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.अंमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्करीचा मार्ग उघडकीसचाळीसगाव पोलिसांनी २४ जुलै रोजी रात्रीच्या नियमित नाकाबंदीदरम्यान एका संशयित कारला (DL 09, […]
]]>Malegaon Bomb Blast Case : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-investigation-into-2008-malegaon-blast-slams-nia-and-other-agencies/
Fri, 01 Aug 2025 06:40:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8546मुंबई : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट […]
]]>मन हेलावून टाकणारी घटना: ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलाने केली सावत्र आईची हत्या!
https://eprabuddhbharat.com/vasai-shocker-son-kills-stepmother-for-game-money-father-helps-cover-up-focusing-on-the-larger-issue/
Tue, 29 Jul 2025 12:55:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8408वसई : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनापायी गुन्हेगारी कृत्ये करण्यापर्यंत तरुण पिढी कशी भरकटत चालली आहे, याचं एक भयानक उदाहरण वसईमध्ये समोर आलं आहे. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे न मिळाल्याने एका ३२ वर्षीय मुलाने आपल्या सावत्र आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात आणि संपूर्ण समाजात खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? मृत महिलेचं नाव आरसीया […]
]]>Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई: २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त, दोघे अटकेत
https://eprabuddhbharat.com/pune-police-seize-drugs-worth-26-lakh-two-arrested/
Wed, 09 Jul 2025 09:57:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7573पुणे : पुणे पोलिसांनी शहरात मोठी कारवाई करत तब्बल २६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई कोंढवा आणि बिबवेवाडी या दोन भागांत करण्यात आली असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. कोंढवा परिसरातून १५ लाख रुपयांचे अफिम तर […]
]]>Kolhapur Crime : धक्कादायक! ‘संस्था बंद पडावी’ म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!
https://eprabuddhbharat.com/kolhapur-crime-minor-student-murdered-to-shut-down-institution/
Wed, 18 Jun 2025 09:44:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6799कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका धार्मिक संस्थेमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवण्यात आलेला आहे. या हत्येप्रकरणी समोर आलेलं कारण चकित करणार आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते या ठिकाणी ही घटना घडली. (Kolhapur Crime News) एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे […]