]]>
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
https://eprabuddhbharat.com/custodial-death-case-prakash-ambedkar-argues-for-legal-clarity-in-aurangabad-bench/
Sat, 14 Mar 2026 18:54:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16265औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर शुक्रवारी (दि. 13) सुनावणी झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू मांडली. यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून खंडपीठाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब […]
]]>दिल्ली मद्य धोरण प्रकरण: अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा; राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून ‘क्लीन चीट’
https://eprabuddhbharat.com/delhi-liquor-policy-case-big-relief-for-arvind-kejriwal-and-manish-sisodia-as-rouse-avenue-court-acquits-them/
Fri, 27 Feb 2026 09:28:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15814नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या राजकारणात आज एक मोठी बातमी समोर आली आहे. बहुचर्चित ‘मद्य धोरण घोटाळा’ प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची स्थानिक राऊज एव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी कोर्टाने दिलेला हा निकाल तपास यंत्रणांसाठी (CBI आणि ED) मोठा चपराक मानला जात आहे. निकाल सुनावताना कोर्टाने तपास […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण: औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य याचिकेत दुरुस्तीचे आदेश; सुनावणी पुढील आठवड्यात
https://eprabuddhbharat.com/somnath-suryavanshi-custodial-death-case-aurangabad-bench-orders-amendment-to-main-petition-hearing-next-week/
Fri, 06 Feb 2026 06:23:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15251औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून, गुरुवारी (दि. ५) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मुख्य क्रिमिनल रिट पिटीशनमध्ये (Criminal Writ Petition) आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. नेमकी काय घडली कायदेशीर प्रक्रिया? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश […]
]]>अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!
https://eprabuddhbharat.com/minor-girl-molested-dalit-family-brutally-attacked-in-parbhani-after-raising-complaint-16-booked-under-atrocity-act/
Tue, 20 Jan 2026 19:17:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14548मुलीसह 8 जण गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा दाखल! परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथे गंभीर घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारांसह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी […]
]]>बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा!
https://eprabuddhbharat.com/sheikh-hasina-death-sentence-bangladesh-2024-violence/
Mon, 17 Nov 2025 16:16:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12119नवी दिल्ली: बांगलादेशात २०२४ साली हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर बांगलादेशचे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण कोर्टाने शेख हसीना यांना हा निर्णय घेत फाशीची शिक्षा घोषित केली. बांग्लादेशात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्या तसेच ५ वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे केल्याचा आरोप माजी पंतप्रधान […]
]]>शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण – राज्याच्या गृहसचिवांना ३ ऑक्टोबरपर्यंत अफिडेव्हिट दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश!
https://eprabuddhbharat.com/bombay-high-court-orders-maharashtra-home-secretary-to-file-affidavit-in-somnath-suryavanshi-custodial-death-case/
Fri, 12 Sep 2025 12:42:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9942औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने राज्य शासनाला गंभीरपणे फटकारत स्पष्ट आदेश दिले आहेत. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने चौकशी केल्यावर पुढे काय कारवाई करायची? याविषयी कायद्यात कोणतीही तरतूद नाहीये. त्यामुळे अशा घटनांसाठी स्पष्ट गाईडलाईन तयार करण्याची मागणी याचिकाकर्त्यांचे […]
]]>कोथरूड प्रकरण : पिडीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयात; पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी!
https://eprabuddhbharat.com/vba-moves-court-for-justice-in-kothrud-case-next-hearing-on-sept-15/
Thu, 04 Sep 2025 17:09:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9676पुणे : 1 आणि 2 ऑगस्ट 2025 रोजी तीन मागासवर्गीय पिडीत मुलींची तक्रार कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये नोंदवून घेतली गेली नाही. यामुळे 3 ऑगस्ट रोजी संबंधित मुली व त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्ते पुणे पोलिस आयुक्तालयात दिवस-रात्र ठाण मांडून न्यायाची मागणी करत होते. मात्र, पोलिस प्रशासनाकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. या अन्यायाविरोधात पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि […]
]]>सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !
https://eprabuddhbharat.com/salagre-gram-panchayat-resolution-to-felicitate-prakash-ambedkar-for-fighting-somnath-suryawanshi-case/
Mon, 01 Sep 2025 16:13:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9585सांगली : पोलीस कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन लढा देत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जाहीर अभिनंदन केले आहे. सलगरे ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण सर्वप्रथम ॲड. आंबेडकर यांनी उघडकीस आणले. त्यांनी सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-meets-malegaon-blast-victims-families-demands-justice/
Sat, 30 Aug 2025 13:45:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9520मालेगाव : 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बॉम्बस्फोट झाला होता. बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली. यावेळी “मालेगाव बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे”, असा विश्वास ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावेळी वंचित […]