]]>
चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-centre-over-alleged-chinese-encroachment-in-arunachal-pradesh/
Wed, 08 Jul 2026 10:51:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18696मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील भारतीय भूभागावरील चिनी अतिक्रमणाबाबत केंद्र सरकारला सडेतोड प्रश्न विचारले आहेत. अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील ‘नाहा वेल्फेअर सोसायटी’ या स्थानिक संस्थेने २६ जून २०२६ रोजी सुबनसिरी जिल्ह्याच्या उपआयुक्तांना पत्र लिहून म्हटले आहे की, २०२० पर्यंत भारतीय नागरिकांच्या वर्दळीचे असलेले भाग आता […]
]]>आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-vba-protest-rss-headquarters-nagpur-23-march/
Tue, 10 Mar 2026 09:47:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16136वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई : देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयासमोर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी मुंबईतील फोर्ट परिसरातील ठाकर्सी हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत २३ मार्च […]
]]>एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक
https://eprabuddhbharat.com/opposition-meet-in-mumbai-today-prakash-ambedkar-calls-key-strategy-meeting-over-epstein-files-row/
Tue, 10 Mar 2026 06:38:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16129मुंबई: ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज, १० मार्च रोजी मुंबईत विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर दुपारी १ वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि इतर विरोधी नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या […]
]]>ऑपरेशन ग्रीन हंट, ऑपरेशन ब्लू स्टार आणि खुनी काँग्रेस
https://eprabuddhbharat.com/operation-green-hunt-and-blue-star-congress-role-and-human-rights-violations/
Mon, 13 Oct 2025 07:54:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11150– राजेंद्र पातोडे ब्लू स्टार आणि ग्रीन हंट या दोन्ही मोहिमांनी भारतातील लोकशाही आणि मानवाधिकारां बाबतच्या विश्वासाला मोठा धक्का दिला आहे.“राष्ट्रीय सुरक्षा” आणि “विकास” यांच्या नावाखाली नागरिक स्वातंत्र्ये संकुचित करण्यात आली होती आणि दोन्ही वेळा सत्ताधारी काँग्रेसने समस्या कडे सामाजिक समस्या म्हणून न पाहता तो सोडविण्यासाठी सैनिकी बळाचा वापर करून आपल्याच देशाच्या नागरिका विरुद्ध सैन्य […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का?
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-congress-is-bjp-pressure-keeping-congress-away-from-alliance-with-vanchit-bahujan-aghadi/
Sun, 28 Sep 2025 09:55:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10585मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी […]
]]>Madhya Pradesh : अवैध खाणकाम प्रकरणी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस नेत्याला १ अब्ज, २४ कोटी रुपयांचा दंड
https://eprabuddhbharat.com/mp-congress-leader-fined-1-billion-24-crore-illegal-mining/
Sat, 27 Sep 2025 12:11:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10544मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये अवैध खाणकामाच्या एका महत्त्वपूर्ण प्रकरणात काँग्रेस पक्षाचे माजी महामंत्री आणि डायमंड स्टोन क्रशरचे मालक श्रीकांत दीक्षित यांना कलेक्टर न्यायालयाने तब्बल १ अब्ज, २४ कोटी, ५५ लाख, ८५ हजार ६०० रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. हा निर्णय अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा संदेश देणारा मानला जात आहे. नेमका आरोप काय? श्रीकांत […]
]]>कर्नाटक काँग्रेस आमदारावर ईडीची कारवाई: बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यवधींचे घबाड उघड
https://eprabuddhbharat.com/ed-action-against-karnataka-congress-mla-cache-of-crores-uncovered-in-illegal-betting-money-laundering-case/
Sat, 23 Aug 2025 11:31:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9247बंगळूरु : अंमलबजावणी संचालनालय (ED) ने कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने केलेल्या देशव्यापी कारवाईत त्यांच्या ठिकाणांवरून कोट्यवधी रुपयांची रोकड, परदेशी चलन आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे हा गुन्हा अधिक गंभीर असल्याचे समोर येत आहे. ईडीच्या बंगळूरु प्रादेशिक कार्यालयाने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विविध […]
]]>Election commission : निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-writes-to-congress-for-joint-fight-against-election-fraud-but-no-response-yet/
Thu, 14 Aug 2025 06:12:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8962ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना १० ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अॅड. आंबेडकर यांनी एक्सवर म्हटले […]