]]>
मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-demands-start-a-separate-scholarship-scheme-for-muslim-students/
Thu, 21 Aug 2025 12:23:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9186मुंबई : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी बार्टी, सारथी, आर्टी आणि महाज्योतीच्या धर्तीवर राज्यस्तरीय शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सल्लागार समिती सदस्य महेश भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने […]
]]>परभणी, बीड, लातूरचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे
https://eprabuddhbharat.com/the-government-should-take-the-issues-of-parbhani-beed-latur-seriously/
Wed, 22 Jan 2025 13:16:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6266ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रशासनात द्वेषाची भावना असणे गंभीर मुंबई : बीड, परभणी, लातूर येथील घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. पण जेवढ्या गांभीर्याने या घटना घ्यायला हव्यात तेवढ्या गांभीर्याने सरकार घेताना दिसत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले […]
]]>महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/do-the-thoughts-of-phule-shahu-ambedkar-have-any-importance-in-maharashtra-adv-prakash-ambedkar/
Sun, 11 Feb 2024 07:04:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5055मुंबई: महाराष्ट्रात फुले – शाहु – आंबेडकरांच्या विचारांना काही महत्व आहे का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. जय श्रीराम बोल म्हणत कणकवली येथील मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली या पार्श्वभुमीवर त्यांनी संताप व्यक्त केला.एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या निवडणूक फायद्यासाठी […]
]]>राज्य सरकारला प्रकाश आंबेडकरांनी केल्या धोरणात्मक सूचना !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-gave-strategic-instructions-to-the-state-government/
Tue, 06 Feb 2024 09:53:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4932मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला कृषी धोरण राबविण्याविषयी सूचना केल्या आहेत. यात त्यांनी सांगितले आहे की,१. चालू हंगामात MSP मध्ये वाढ करण्यात यावी. २. MSP ची सक्तीने अंमलबजावणी करणे. ३. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि बोनससाठी किंमत स्थैर्य निधी आणि भांडवल निर्मिती निधी उभारणे. ४. कमी मागणीच्या काळात […]
]]>सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचा आंदोलनाचा ईशारा !
https://eprabuddhbharat.com/otherwise-the-warning-of-samyak-vidyarthi-andolan/
Thu, 11 Jan 2024 14:15:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4611जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ! अकोला: बार्टी, महाज्योती व सारथी फेलोशिप साठी संयुक्त परीक्षेदरम्यान नागपूर, पुणे,औरंगाबाद, कोल्हापूर या चारही परीक्षा केंद्रावर परत पेपरफुटीचा गैरप्रकार उघडकीस आला, विद्यार्थ्यांना झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या याआधी पण २४ तारखेला घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी २०१९ चा पेपर देण्यात आला होता या सततच्या पेपरफुटी ला कंटाळून अखेर सर्व विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला […]
]]>ओबीसी आरक्षण अबाधित ठेवणे व जातनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी महासंघाचे मुख्यमत्र्यांना निवेदन !
https://eprabuddhbharat.com/a-statement-to-the-chief-minister-of-the-obc-federation-to-keep-the-obc-reservation-intact-and-caste-wise-census/
Thu, 07 Dec 2023 12:17:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4288अकोला : नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओ. बी. सी) यांना भारतीय राज्यघटनेचे कलम ३४० अन्वये मिळालेले आरक्षण आबाधित रहावे, तसेच मागास प्रवर्गातील (ओ.बी.सी.) जात निहाय जनगणना करण्यात यावी यासाठी ओबीसी महासंघा महाराष्ट्र प्रदेश यांचे द्वारा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व मुख्यमंत्र्यांच्या नावे, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच मराठा समाजाला वेगळे स्वतंत्र आरक्षण […]
]]>बार्टीने निवड केलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिप अवॉर्डसाठी आता आरपार ची लढाई लढणार – राजेंद्र पातोडे.
https://eprabuddhbharat.com/barti-fellowship-vba-will-fight-to-the-end/
Sun, 02 Apr 2023 19:25:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3623मुंबई, दि.२ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BAN – २०२१ अंतर्गत बार्टी नियामक मंडळाच्या व महासंचालक ह्यांचे मान्यतेने दिनांक १ फेब्रुवारी २०२३ नुसार सचिव सामाजिक न्याय विभागास दिलेल्या निवडसूची नुसार ८६१ विद्यार्थी पात्र करण्यात आले आहेत. ह्या ८६१ पात्र विध्यार्थ्यांना फेलोशिप अवॉर्ड करण्यासाठी आता आरपारची लढाई लढून ही फेलोशिप अवॉर्ड ८६१ विद्यार्थ्यांना […]