]]>
वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-campaign-office-inauguration-amravati-sujat-ambedkar-address/
Wed, 07 Jan 2026 05:43:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13919अमरावती : वंचित बहुजन आघाडी व युनायटेड रिपब्लिकन फोरमच्या संयुक्त मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व जाहीर सभा प्रभाग क्रमांक १०, फ्रेजरपुरा–रुख्मिणी नगर, अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभा ही घोषणांनी दणाणून गेला. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुजात आंबेडकर यांनी […]
]]>मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-targets-ruling-parties-ahead-of-mumbai-municipal-election/
Tue, 06 Jan 2026 07:10:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13841मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) सज्ज झाली आहे. विक्रोळी येथील पार्क साईट परिसरात काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ पार पडली. या सभेच्या माध्यमातून आंबेडकरांनी महापालिकेतील भ्रष्टाचार आणि मराठी माणसाच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी […]
]]>हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/16th-buddhist-dhamma-parishad-concludes-with-enthusiasm-at-haregav-in-presence-of-dr-b-r-ambedkar/
Wed, 17 Dec 2025 07:07:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12978श्रीरामपूर : “न्याय हक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक संदेश देणाऱ्या हरेगाव (ता. श्रीरामपूर) या स्वाभिमान भूमीत १६ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा अहमदनगर (उत्तर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. १० दिवसीय श्रामनेर शिबिराचा प्रारंभ या महोत्सवाचा […]
]]>वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-guides-vanchit-bahujan-aghadi-training-camp-in-latur-osmanabad/
Wed, 10 Sep 2025 12:50:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9878लातूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले, ज्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पुढील वाटचालीवर भर देण्यात आला.या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखणे, पक्षाची संघटना अधिक […]
]]>लातूर-धाराशिव वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-organizes-worker-training-camp-in-latur/
Sun, 07 Sep 2025 10:43:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9757लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १० आणि ११ सप्टेंबर रोजी ‘कस्तुराई’ मंगल कार्यालय, औसा-बार्शी रिंग रोड, लातूर येथे पार पडणार असून उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. पहिला दिवस : […]
]]>वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘गाव तिथे शाखा’ अभियान: ५ नवीन शाखांचे फलक अनावरण
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-launches-gaav-tithe-shakha-campaign/
Sun, 03 Aug 2025 09:03:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8680तेल्हारा : वंचित बहुजन युवा आघाडीने तेल्हारा तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ या महत्वाकांक्षी अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करून संघटनेची पायाभरणी केली जात आहे. नुकतेच, या अभियानांतर्गत ५ नवीन शाखांचे नामफलक अनावरण करण्यात आले.२ ऑगस्ट २०२५ रोजी घोडेगाव, पाथर्डी, टाकळी, भांबेरी आणि खेल देशपांडे या गावांमध्ये वंचित बहुजन युवा […]