]]>
जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन
https://eprabuddhbharat.com/vba-protest-against-amar-sable-jalna/
Tue, 10 Mar 2026 11:56:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16144जालना: भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंठा बायपास रोड अंबड चौफुली जालना (दि. ९) येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. २ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन […]
]]>वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-worli-bdd-chawl-residents-win-inclusion-in-mhada-lottery-after-protest/
Tue, 24 Feb 2026 12:06:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15741मुंबई : वरळी येथील बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ आणि ८९ मधील रहिवाशांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रहिवाशांच्या तीव्र आंदोलनानंतर, म्हाडा प्रशासनाने नमती भूमिका घेत या दोन्ही चाळींमधील पात्र रहिवाशांचा समावेश ‘इमारत क्रमांक ६’ मध्ये करूनच लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. नेमके प्रकरण काय? गेल्या अनेक दिवसांपासून बी.डी.डी. चाळ […]
]]>अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक नानासाहेब देशपांडे यांचे निधन; बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/senior-citizen-nanasaheb-deshpande-passes-away-in-akola-balasaheb-ambedkar-offers-condolences-to-bereaved-family/
Tue, 24 Feb 2026 09:44:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15720अकोला : अकोला येथील प्रथितयश ॲड. राजन देशपांडे यांचे वडील नानासाहेब देशपांडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशपांडे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी देशपांडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी नानासाहेब देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना […]
]]>पातूर पंचायत समिती सदस्य रेखा इंगोले यांच्या पतीचे आकस्मिक निधन; बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/sudden-demise-of-patur-panchayat-samiti-member-rekha-ingoles-husband-balasaheb-ambedkar-pays-condolence-visit-in-akola/
Tue, 24 Feb 2026 09:36:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15716अकोला : पातूर पंचायत समिती सदस्या रेखा हरि इंगोले यांचे पती हरि इंगोले यांचे आकस्मिक निधन झाल्याची दु:खद घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने इंगोले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आज डॉ. आनंद शर्मा यांच्या रुग्णालयात जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी इंगोले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची विचारपूस करत धीर दिला […]
]]>परभणीत वंचितचे रणशिंग; वंचितांचा महापौर बसवण्यासाठी १०० टक्के मतदानाचे बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/vba-sounds-poll-bugle-in-parbhani-prakash-ambedkar-calls-for-100-voting-to-secure-mayors-post/
Sun, 04 Jan 2026 10:24:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13729परभणी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परभणीतून निवडणूक प्रचाराचा जोरदार सुरुवात करण्यात आली. “जोपर्यंत वंचित घटकांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जात नाहीत, तोपर्यंत सामान्य माणसाच्या जीवनात बदल शक्य नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ‘शिक्षण घ्या आणि सत्ताधारी बना’ जाहीर […]
]]>मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’च्या पोस्टर्सने वेधले लक्ष; दादर मध्ये मोठे बॅनर्स
https://eprabuddhbharat.com/constitution-honor-assembly-posters-grab-attention-in-mumbai-dadar/
Sat, 22 Nov 2025 08:00:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12272Mumbai constitution honor assembly : वंचित बहुजन आघाडीकडून २५ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे ‘संविधान सन्मान महासभा’चे आयोजन करण्यात आले आहे. “आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानेच चालेल, मनुस्मृतीने नाही” असा संदेश असलेला बॅनर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहा जवळ लावण्यात आला आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले […]
]]>मंगल परिणय सोहळ्यात नव दाम्पत्याकडून ‘संविधान सम्मान महासभेचे’ निमंत्रण!
https://eprabuddhbharat.com/newly-wed-couple-invites-guests-to-constitution-honor-assembly-at-wedding/
Sat, 22 Nov 2025 07:47:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12268मुंबई : वंचित बहुजन आघाडी गोवंडी वार्ड क्र. १३९ चे कार्यकर्ते जगन्नाथ सातदिवे यांची कन्या प्रज्ञा सातदिवे यांच्या मंगल परिणय सोहळ्यात २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण उपस्थितांना देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर २५ नोव्हेंबर रोजी ही संविधान सम्मान महासभा पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब […]
]]>नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू – वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/vba-vows-to-fight-for-shramiknagar-slum-residents-navi-mumbai/
Thu, 20 Nov 2025 07:19:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12219नवी मुंबई : श्रमिकनगर, ऐरोली परिसरातील झोपडपट्टी हटविण्यासंदर्भात कोर्टाकडून आलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा कमिटी तसेच ऐरोली तालुका कमिटीची स्थानिक नागरिकांसोबत विशेष बैठक पार पडली. चिंतेच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत नागरिकांना धीर देत त्यांच्या हक्कांसाठी सर्वतोपरी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कोर्टाने जारी केलेल्या नोटिसींची सविस्तर माहिती, पुढील प्रक्रिया आणि […]
]]>ऐरोलीत जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट
https://eprabuddhbharat.com/dalit-youth-assaulted-in-airoli-vanchit-bahujan-aghadi-leaders-meet-victim/
Thu, 13 Nov 2025 08:33:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11991नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका बौद्ध तरुणावर अमानुष अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ऐरोली सेक्टर 1 येथील छत्रपती रहिवासी चाळ परिसरात जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजातील सुनील जाधव यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. रोहित महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि विशाल महाडिक […]