]]>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-hindu-code-bill-women-rights-india/
Sun, 08 Mar 2026 12:59:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16071– डॉ. विश्वनाथ महादेव आवड बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात आंबेडकरांचे ’हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली […]
]]>‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांचा सदिच्छा आणि संदेश !
https://eprabuddhbharat.com/goodwill-and-message-of-prakash-ambedkar-on-the-occasion-of-prabuddha-bharat-anniversary/
Sun, 04 Feb 2024 07:11:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4904प्रबुद्ध भारत वर्तमान आणि भविष्य समजावून सांगतो ! मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक ते प्रबुद्ध भारत’ असा पत्रकारितेचा प्रवाह निर्माण केला. तो बाबासाहेबांनी चालवला. १९३० मध्ये बाबासाहेबांनी ‘जनता’ पाक्षिक सुरू केले. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘जनता’ पाक्षिकाचे रूपांतर “प्रबुद्ध भारत”मध्ये झालं. प्रबुद्ध भारत हे नाव घेतांना भारताचे संविधान लिहले जात होतं. भारताला ‘प्रबुद्ध’ […]
]]>दिल्लीतील सर्वाच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट !
https://eprabuddhbharat.com/delhi-supreme-court-dr-babasahebs-statue-adv-prakash-ambedkars-visit/
Fri, 01 Dec 2023 09:18:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4251नवी दिल्ली(ता.1डिसेंबर) : संविधानदिनी भारतीय सर्वाच्च न्यायालयाच्या प्रांगणात भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले होते. ७ फूट उंचीचा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असून त्यात त्यांना वकिली पोषाख परिधान करण्यात आला आहे. दिल्लीतील सर्वाच्च न्यायालयातील प्रांगणात असलेल्या भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासोबत वंचित […]
]]>संविधान सन्मान सभेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे भीमराव आंबेडकरांचे आवाहन !
https://eprabuddhbharat.com/bhimrao-ambedkars-appeal-to-the-people/
Tue, 21 Nov 2023 12:19:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4144मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी छ. शिवाजी महाराज पार्क मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान सभेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी जनतेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, येत्या २५ तारखेला आपली शक्ती दाखवण्यासाठी, आपण भारतीय संविधानाच्या सोबत उभे आहोत हे दाखवण्यासाठी लाखोंच्या […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण!
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkar-sent-invitation-to-rahul-gandhi/
Tue, 21 Nov 2023 10:37:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4139मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठविले असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे ही संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ऐतिहासिक कोनशीला काढून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा; वंचित युवा आघाडीने केली मागणी.
https://eprabuddhbharat.com/ambedkar-memorial-cornerstone-stolen/
Thu, 13 Apr 2023 09:45:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3649नाशिक – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १८ जानेवारी १९२८ रोजी त्र्यंबकेश्वर येथे ऐतिहासिक भेट देऊन समाज प्रबोधन केले होते.या ऐतिहासिक घटनेचा येणाऱ्या पिढीला ज्ञान व्हावे याकरिता नगर परिषद रितसर परवानगी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर ,पोलीस अधिकारी,नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १८ जानेवारी २०२० रोजी डॉक्टर […]
]]>जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल
https://eprabuddhbharat.com/jain-university-hate-speech-against-dalits-and-dr-ambedkar/
Fri, 10 Feb 2023 07:13:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3560बंगलोर – जैन विद्यापीठ बँगलोर येथे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात दलित समाजा बद्दल आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अर्वाच्च आणि अपमानजनक स्कीट सादर करण्यात आले होते. याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील वायरल करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने राज्य सदस्य अक्षय बनसोडे यांनी नांदेड येथे पोलीस […]
]]>सर्वंकष समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. शिवाजी वाठोरे
https://eprabuddhbharat.com/comprehensive-social-change-babasaheb-ambedkar/
Sun, 01 May 2022 19:30:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3001या देशातील प्रत्येक माणसाला सर्वार्थाने प्रतिष्ठा देण्यासाठी अनेक महापुरुषांनी तहहयात आपली लेखणी नि वाणी झिजविली; परंतु काही प्रतिगामी प्रवृत्तींनी सातत्याने त्यांना एका कोषात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात ही मंडळी यशस्वी झाल्याचेही दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णा भाऊ साठे, शेख फातीमा यासारख्या परिवर्तनाचा विचार कृतीत उतरविणाऱ्या […]
]]>राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-nation-builder/
Sat, 23 Apr 2022 10:19:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2981भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रचंड विद्वत्ता व अखंड संघर्षाच्या द्वारे देशातील प्रत्येक नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवले. अनेकदा त्यांचा लढा केवळ दलित, अस्पृश्य समाजाच्या उत्थानापुरता मर्यादित केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा करताना त्यांनी अस्पृश्य समाजाच्या न्याय हक्कांसाठी जे लढे दिले त्याचेच केवळ दाखले दिले जातात. असे करण्यामागचा उद्देश केवळ […]