]]>
Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-rahul-gandhi-and-other-opposition-parties-to-join-supreme-court-petition-on-76-lakh-mysterious-votes-in-maharashtra-polls/
Fri, 08 Aug 2025 12:43:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8827ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना आवाहन मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन केले. मुख्यतः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात सहभागी होऊन आपले मत […]
]]>महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन; बिहार विधानसभेवर २३ जुलै रोजी शांती मार्च!
https://eprabuddhbharat.com/mahabodhi-mahavihar-liberation-movement-peace-march-on-bihar-assembly-on-july-23rd/
Tue, 22 Jul 2025 06:19:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7989मुंबई – बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहाराचे पूर्ण नियंत्रण भारतीय बौद्ध समाजाकडे देण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने २३ जुलै २०२५ रोजी बिहार विधानसभेवर शांतिमार्च काढण्यात येणार आहे. १९४९ च्या महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा रद्द करणे, महाबोधी मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे, या मागणीसाठी हा शांतिमार्च काढण्यात येणार आहे. यापूर्वी २८ जून २०२५ रोजी महाबोधी […]
]]>Maharashtra Assembly Election 2024 : 76 लाख मतांचा हिशोब होणारच!
https://eprabuddhbharat.com/maharashtra-assembly-election-2024-counting-of-76-lakh-votes-prakash-ambedkar/
Mon, 30 Jun 2025 11:05:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=71742024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची मुदत संपल्यावर म्हणजे सायंकाळी 6 नंतर तब्बल 76 लाख मतांची अचानक रहस्यमय पद्धतीने भर पडली! निवडणूक आयोगाने हे मान्यही केले होते. पण आता निवडणूक आयोग म्हणतो ही आकडेवारी आमच्याकडे नाही! हा निव्वळ गोंधळ नव्हे, हा विश्वासघात आहे लोकशाही मूल्यावरचा त्यामुळेच वंचित बहुजन आघाडींचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जेव्हा […]
]]>Assembly Election : देशातील 4 विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव!
https://eprabuddhbharat.com/new-delhi-bjp-loses-in-4-assembly-by-elections-in-the-country/
Tue, 24 Jun 2025 06:43:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6954नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकूण पाचपैकी चार जागांवर भाजपाचा पराभव झाला आहे, तर केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातमधील विसावदर मतदारसंघातही भाजपा उमेदवाराचा दारुण […]
]]>Prakash Ambedkar : महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीतील ७६ लाख रहस्यमय वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण!
https://eprabuddhbharat.com/76-lakh-increased-votes-in-maharashtra-2024-assembly-elections-complete-prakash-ambedkar-presents-case-in-court-verdict-on-june-25/
Mon, 23 Jun 2025 13:14:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6938ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मांडली बाजू : २५ जूनला निकाल मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर […]
]]>Maharashtra Assembly Election : ६ वाजेनंतर टाकलेली ७६ लाख मते? वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात उचलला प्रश्न
https://eprabuddhbharat.com/maharashtra-assembly-election-76-lakh-votes-cast-after-6-pm-vanchit-bahujan-aghadi-raise-question-in-court/
Fri, 20 Jun 2025 10:46:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6881महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये केवळ राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली नाही, तर लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता किती महत्त्वाची आहे, हे निवडणुकीतून समोर आले. निवडणुकीत मतदानाचा वेळ संपल्यानंतर, म्हणजे सायंकाळी ६ वाजेनंतर ७६ लाख मते टाकण्यात आली, ज्यामुळे एक असामान्य आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश […]