]]>
भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!
https://eprabuddhbharat.com/vba-leader-anjali-tai-ambedkar-visits-families-of-three-bereaved-households-in-paras-akola/
Mon, 21 Sep 2026 14:26:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20309अकोला : पारस येथे तीन दुःखद घटनांमुळे शोककळा पसरली आहे. पारस येथील भारिपचे पहिले बाळापूर पंचायत समितीचे सभापती अ. हमीद हाजी शेख इस्माईल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तसेच सुनीता ताई सुशीर (पुंडे) यांचा सर्पदंशाने, तर सतीश गव्हाळे यांचा अपघाती निधन झाले. या तिन्ही दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर […]
]]>खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन
https://eprabuddhbharat.com/anjalitai-ambedkar-meets-family-of-minor-differently-abled-victim-in-nanded-khobragade-nagar-justice-assurance/
Sat, 19 Sep 2026 13:38:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20278नांदेड : नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथे अल्पवयीन व दिव्यांग बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आज पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली तसेच न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दि. १३ सप्टेंबर […]
]]>पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/ambedkarite-movement-ignored-under-progressive-politics-says-anjali-ambedkar-questions-praise-for-rahul-gandhis-manusmriti-stand/
Mon, 24 Aug 2026 11:47:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19751पुणे : पुण्यात 22 ऑगस्ट रोजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये मनुस्मृतीचा दाखला देत त्यांनी पुरुषसत्ताक वर्चस्व संपवण्यावर विधान केले होते. मात्र हा मुद्दा आंबेडकरी चळवळीचा आहे, गेली अनेक दशके मनुस्मृती विरोधात आंबेडकरी चळवळ लढत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे काही […]
]]>अकोला जिल्ह्यात मुस्लिम महिलांच्या वतीने अंजलीताई आंबेडकर यांचा सत्कार समारंभ
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-felicitation-by-muslim-women-in-akola/
Sun, 12 Oct 2025 06:51:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11109अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक २, अकबर प्लॉट, अकोट फैल परिसरात मुस्लिम समाजातील महिलांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी महिलांनी अंजलीताई आंबेडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करत हा समारंभ यशस्वी केला. या कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद सादिक ऊर्फ (गुड्डू भाई), शफिक शाह, […]
]]>कोथरूड पोलीस प्रकरण : पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/kothrud-police-case-anjalitai-ambedkar-supports-girls-alleging-police-assault-and-caste-slurs/
Sat, 23 Aug 2025 15:21:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9251पुणे : कोथरूड पोलिसांनी तरुणींना मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणींवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी नुकतेच गुन्हे दाखल केले आहेत. या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. कोथरूड पोलिसातील आरोप असलेल्या पोलिसांवर अट्रोसिटी अंतर्गत […]
]]>वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा पुण्यात, पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव करून देणार – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-mahila-aghadi-to-hold-meeting-in-pune-anjalitai-ambedkar-says-they-will-remind-police-of-their-duties-by-tying-rakhis/
Mon, 11 Aug 2025 07:15:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8861पुणे : वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी मेळाव्यात शेकडो महिलांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.मेळाव्यादरम्यान अंजलीताई आंबेडकर यांनी पोलिसांच्या कर्तव्यावर […]
]]>अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला
https://eprabuddhbharat.com/a-mass-constitution-recitation-program-was-held-in-akola/
Sun, 21 Apr 2024 07:41:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5812अकोला : अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या निमित्ताने निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने ३००० महिलांच्या उपस्थितीत भारतीय ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेच्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी […]
]]>पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान
https://eprabuddhbharat.com/damage-to-crops-in-storm-in-patur-two-days-ago/
Fri, 12 Apr 2024 10:37:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5713प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी अकोला: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पातूर मधील विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावात उभ्या असणाऱ्या पिकांचे विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर […]
]]>डॉ. आंबेडकर जयंतीची रक्कम दिली वंचितांच्या लढ्यासाठी..!
https://eprabuddhbharat.com/dr-ambedkar-jayanti-money-given-for-the-struggle-of-the-underprivileged/
Thu, 11 Apr 2024 17:09:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5698लोकशाहीसाठी महिला मंडळाचा निर्णय अकोला : प्रा. अंजलीताई आंबेडकर महिला मंडळ आकृतीनगर, मलकापूर यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व आजची लोकशाही मारक व्यवस्था पाहता लोकसभेत फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजे, यासाठी यंदाची आंबेडकर जयंती ही वाजत गाजत व नाचत साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जयंतीच्या खर्चाची रक्कम वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यासाठी […]